TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

मालमत्ता कराच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर लागणार २ टक्के विलंब दंड;थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

TwinCity News by TwinCity News
November 17, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप वर्ष २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरला नाही, त्यांच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर प्रति महिना २ टक्के विलंब दंड लागू झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातून देण्यात आली.

तसेच दुसऱ्या सहामाहीतील म्हणजेच ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या काळातील मालमत्ता कराच्या बिलावर  लवकरच २ टक्के विलंब दंड लागू होणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणा करून अतिरिक्त भुर्दंड दंड टाळावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

महापालिकेच्या वतीने मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याबाबत सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर भरणाऱ्यांसाठी विविध सवलती देखील महापालिकेने जाहीर केल्या होत्या. विविध सवलतींचा फायदा घेत तसेच महापालिकेकडून येणाऱ्या जनजागृतीला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ७ लाख ३२ हजार मिळकतींपैकी ४ लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांनी आतापर्यंत कराचा भरणा केला असून १ एप्रिल २०२५ ते १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण ६३९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे.


थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून, थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून विविध ठिकाणी थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी कर संकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत कारवाई सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन मोहिमेला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद समाधानकारक असला, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मालमत्ता कराचा वेळेत होणारा भरणा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता तात्काळ कर भरणा करावा. थकबाकी रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

Tags: 2%taxpankaj patilpcmctaxtaxtax department
ShareSendTweet
Previous Post

सांगवीत गुजर स्नेहवर्धिनीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात ५० रक्त पिशव्यांचे संकलन

Next Post

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

महापालिका निवडणुक मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा; तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करा – आयुक्त श्रावण हर्डीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews