TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, July 18, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, July 18, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

TwinCity News by TwinCity News
March 1, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपळे सौदागर, उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने मराठी साहित्य परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विधिवत ग्रंथपूजन करण्यात आले तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे, या भावनेतून उपस्थितांनी मराठीच्या जतनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तिसंगीत क्षेत्रातील प्रख्यात गायक पंडित राजाराम उर्फ राजा काळे यांनीही आपली भावना व्यक्त करत सांगितले की, “मराठी भाषा ही स्वर आणि शब्द यांचा दिव्य संगम आहे. संतसाहित्य, अभंग, भारुड आणि भक्तिगीते यांच्या माध्यमातून मराठीने संगीताला आत्मा दिला आहे. कुसुमाग्रजांसारख्या साहित्यिकांनी शब्दांना जे वैभव दिले, त्यातूनच मराठी संस्कृती अधिक समृद्ध झाली आहे. मराठी भाषा गौरव दिनासारख्या उपक्रमांमुळे भाषेप्रती प्रेम आणि अभिमान वृद्धिंगत होतो. अशा उपक्रमांतून नव्या पिढीला साहित्य आणि संस्कृतीची ओळख करून देणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.”

नगरसेवक आणि उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मराठी भाषा ही आपल्या विचारांची, संस्कारांची आणि सामाजिक जाणीवेची आधारभूत शक्ती आहे. कुसुमाग्रजांच्या साहित्याने समाजाला दिशा दिली, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद दिली. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे. पुढील काळात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतील.”

याप्रसंगी उद्योजक भा ज प शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न बापु काटे नगरसेविका अनिता काटे संदीप काटे, उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य परिवार, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण संस्था यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED POSTS

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

Tags: Dr. kundataibhisesanjaybhiseunnati social foundation
ShareSendTweet
Previous Post

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

Next Post

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (177)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews