TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, October 17, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, October 17, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

TwinCity News by TwinCity News
September 1, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आला सन्मान

पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात प्रदीर्घ काळ सेवा बजावणारे सुरक्षा कर्मचारी सुभाष जाधव आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि सुभाष जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुभाष जाधव यांनी महापालिकेच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी भारतीय सैन्य दलात सेवा बजावली आहे. देशसेवेनंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात प्रवेश केला. महापालिका सेवेतही त्यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडली.

हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे जाधव यांनी सहकाऱ्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भावना व्यक्त करताना सुभाष जाधव म्हणाले, “आपले काम प्रामाणिकपणे करणे आवश्यक असते. माझ्या सेवाकाळात हे तत्त्व पाळण्याचा मी प्रयत्न केला. महापालिकेत काम करत असताना सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य नेहमी मिळाले. यामध्ये कुटुंबीयांची साथ देखील मिळाली. यापुढील काळात कुटुंबासोबत वेळ घालवण्याबरोबरच नाविन्यपूर्ण छंद जोपासण्याचा तसेच पर्यटन करण्याचा माझा मानस आहे.”

वयाच्या अवघ्या साडेसतरा वर्षी भारतीय सैन्य दलात भरती झाल्यानंतर २० वर्षे सैन्यदलात देशाची सेवा बजावली. त्यानंतर महापालिकेत त्यांनी सुरक्षा विभागामध्ये २२ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावली. त्यांच्या या कार्याचा गौरव करून यावेळी त्यांना उप आयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.#pimprichinchwadmunicipalcorporation #subhashjadhavretirment #pcmc #sibhashjadhav #twincitynews

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

Tags: #pcmc #subhashjadhavpimprichinchwadmunicipalcorporationsubhash jadhav
ShareSendTweet
Previous Post

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

Next Post

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
Next Post

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

October 14, 2026
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (33)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews