TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, October 14, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, October 14, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

TwinCity News by TwinCity News
August 18, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागरमधील झुलेलाल सोसायटी, ट्रायोज सोसायटी ते नॅच्यूरल आईस्क्रीम दरम्यानचा गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला १८ मीटर रस्ता अखेर मार्गी लागणार आहे. माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांच्या पुढाकारातून हा रस्ता खासगी विकसकाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार असून, येत्या ६ महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या रस्त्याच्या कामाची पाहणी आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी नाना काटे यांच्या उपस्थितीत ट्रायोस सोसायटी, झुलेलाल टॅावर सोसायटी, सुखवाणी सेलिनो सोसायटीमधील नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणी मांडल्या. 

यावेळी असावानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स चे प्रमुख श्रीशेठ असावानी, युनिटेक्स इन्फ्रा चे श्री. घाडगे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह ट्रायोस सोसायटी, झुलेलाल टॅावर सोसायटी, सुखवाणी सेलिनो सोसायटीचे चेअरमन, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

या रस्त्याच्या विकासासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम सुखवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स यांच्यामार्फत विकसित करण्यात येणार यूनिटेक्स इन्फ्रा या कत्राटदारामार्फत केले जाणार आहे. त्याबदल्यात संबंधित विकसकाला महापालिकेमार्फत टीडीआर अथवा एफएसआयच्या स्वरूपात मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली नाना काटे यांनी दिली.

रस्त्याच्या विकासासोबतच स्ट्रॉंम वॉटर, ड्रेनेज लाईन, भूमिगत केबल, फुटपाथ व काँक्रीटचा रस्ता तसेच इतर पायाभूत सुविधांची कामेही करण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याबाबत वेळोवेळी आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती. आता खासगी विकासाच्या माध्यमातून काम हाती घेण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रलंबित रस्त्याच्या कामाचे स्वरूप आणि वर्क ऑर्डर पाहून उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील या महत्त्वाच्या रस्त्याचा दहा वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटणार आहे.

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

Tags: 18 miterroadNana Katepcmcward28Pimple Saudagar
ShareSendTweet
Previous Post

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

Next Post

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
Next Post

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

१४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन; अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश

October 14, 2026
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (33)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews