TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Thursday, June 18, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Thursday, June 18, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

TwinCity News by TwinCity News
January 23, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
862
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी : पिंपरीत सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले ऋषिकेश वाघेरे (पाटील) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी केल्याचे समोर आले आहे. या मागणीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ


वाघेरे कुटुंबाची सार्वजनिक जीवनातील पार्श्वभूमी लक्षात घेता, ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे. आजोबा दिवंगत भिकू वाघेरे यांनी महापौर म्हणून कार्य केले होते. त्यानंतर संजोग वाघेरे यांनी देखील महापौर म्हणून महापालिकेतील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच उषा वाघेरे यांनी नगरसेविका आणि स्थायी समिती सभापती म्हणून कामकाज केले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवत ऋषिकेश वाघेरे हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम, युवक संघटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असल्याची माहिती आहे. कोविड-१९ काळात त्यांनी राबवलेल्या मदतकार्याचा उल्लेखही स्थानिक पातळीवर केला जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संजोग वाघेरे, उषा वाघेरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.  तर उषा वाघेरे यांनी भाजपाकडून महापालिकेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर ऋषिकेश वाघेरे यांच्याकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या मागणीवर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसून याबाबत भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

त्यामुळे वाघेरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा औपचारिक राजकारणात प्रवेश होतो का, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पुढील निर्णयानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Tags: pcmcward21rishikesh wagheresanjog wagheresweekrut nagarsevakusha waghere
ShareSendTweet
Previous Post

शहर अभियंता पदावर नगरनियोजनातील अनुभवी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी-संदीप वाघेरे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न;
विद्यार्थ्यांच्या सहभागातून योग, आरोग्य आणि एकतेचा जागर

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न;
विद्यार्थ्यांच्या सहभागातून योग, आरोग्य आणि एकतेचा जागर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews