TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Thursday, June 18, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Thursday, June 18, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

TwinCity News by TwinCity News
July 24, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
316
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी/प्रतिनिधी,  राष्ट्रीय श्रमिक आघाडी (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या संयोजनाखाली तसेच भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.२२ जुलै) आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यावरील मार्गदर्शनासह ९४१ घरांच्या पुनर्विकासाची टेंडर प्रकिया जाहीर करण्यात आली.

या कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिवराव खाडे, मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, दिनेश पाटील, दीपक पाटील, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मंचावरून जाहीरपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्यांनी दोन्ही नेत्यांचे महाराष्ट्राच्या विकासातले योगदान अधोरेखित करत, त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यात विविध पातळ्यांवर सकारात्मक बदल घडून आल्याचे नमूद केले. भोसले यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना “लोकनेते” आणि “प्रेरणादायी नेतृत्व” म्हणून गौरविले.त्यांनी असेही म्हटले की, “राज्याच्या प्रगतीसाठी ज्या प्रकारे या दोन्ही नेत्यांनी समन्वय साधून काम केले आहे, ते खर्‍या अर्थाने अनुकरणीय आहे. आम्हा सर्व नागरिकांचे हित लक्षात घेतले जात आहे ही मोठी बाब आहे. येणाऱ्या काळात कामगार हिताचे निर्णय दोघेही घेतील अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.”अखेर त्यांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमामध्ये “आरोग्यावर बोलू काही” या विषयावर विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी मोठ्या स्क्रीनवरून आरोग्य, आहार आणि व्यायामाबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांधेदुखी, मणक्याचे आजार, हाडांची कमकुवतता यावर उपाय सुचवले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संत तुकाराम नगर गृहनिर्माण सहकारी गृह रचना संस्था मर्यादित या सोसायटीच्या ९४१ घरांच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पाचे टेंडर जाहीर करण्यात आले. यशवंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सर्व सोयी-सुविधांसह नियोजित व्हिडीओ दाखवण्यात आला.या व्हिडिओची संकल्पना देखील यशवंत भोसले यांची होती.प्रकल्पाचे टेंडर पुष्कराज भांबरे (आर्किटेक्ट) यांनी वाचून दाखवले. सर्व सभासदांनी बहुमताने या टेंडरला संमती दिली. मंचावर सोसायटीचे ४१ कार्यकारिणी सदस्यही उपस्थित होते.संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शंकरराव शितोळे यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: Ajit PawarCmDCM Ajit PawarDevendra FadnavisPCMCpimprisant tukaramnagaryashvant bhosale
ShareSendTweet
Previous Post

त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या राखीव जागेत पिंपरी महापालिकेचा पुन्हा खोडसाळपणा; स्मारक समितीकडून संताप व्यक्त

Next Post

महापालिकेच्या शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळ्याप्रकरणी अटक; शाळेतील काही सीसीटीव्ही  कॅमेरे बंद; महापालिकेला उशिरा जाग

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

महापालिकेच्या शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळ्याप्रकरणी अटक; शाळेतील काही सीसीटीव्ही  कॅमेरे बंद; महापालिकेला उशिरा जाग

लग्नाच्या आमिषाने महिलेची ११.८१ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews