TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

लाडकी बहीण हि सुरक्षित बहीण झाली पाहिजे – तुषार कामठे

TwinCity News by TwinCity News
October 30, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिंचवड, चिंचवड पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पक्षाच्या युवती प्रदेश सचिव व महिला पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाचा, तसेच डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आणि नुकतीच घडलेली नकुल भोईर हत्या या तीन गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते .

या आंदोलनाद्वारे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. महिलांवरील वाढते अत्याचार, सत्ताधारी पक्षातील अंतर्गत हिंसाचार आणि सामाजिक असुरक्षिततेची वाढती भावना या सर्व बाबींवर महाविकास आघाडीने तीव्र निषेध नोंदविला.

भाजप पक्षातील महिला पदाधिकारी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेल्या असता त्यांनाच पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. महिलांच्या सन्मानाचा भंग करणाऱ्या या प्रकारामुळे शासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. तसेच डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यातील महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न आणखी गहिरा झाला आहे. दुसरीकडे नकुल भोईर यांच्या हत्येच्या घटनेने राज्यातील युवक वर्गात असंतोष निर्माण झाला असून, न्यायप्राप्तीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

महाविकास आघाडी तर्फे या तिन्ही घटनांबाबत शासन व प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर, निष्पक्ष व वेगवान कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार , शिवसेना (उद्धव ठाकरे)  आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर, जिल्हा व विभागीय पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी, सेवादल, विविध सेल, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “महिलांवरील अत्याचार थांबवा”, , “भाजप सरकार जागे व्हा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आंदोलनाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )  शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले. आपले विचार मांडताना नमूद केले की, लाडकी बहीण हि सुरक्षित बहीण झाली पाहिजे ,महिलांवरील व युवकांवरील अन्यायाचा काळ संपविण्यासाठी एकत्रित लोकशाही लढा गरजेचा आहे. शासनाची निष्क्रियता आणि कायदा-सुव्यवस्थेतील ढिलाईमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि त्यास तात्काळ आळा बसावा यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  वरिष्ठ उपाध्यक्ष  अ‍ॅड. धम्मराज साळवे ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे , माजी नगरसेवक गणेश भोंडवे ,पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्रीमंत जगताप , सचिव योगेश सोनवणे,प्रवक्ता माधव पाटील ,ज्ञानेश्वर बोऱ्हाडे , अ‍ॅड. विजय बाबर ,काँग्रेस पक्षाचे पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, सोमनाथ शेळके,मिलिंद फडतरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

महाविकास आघाडी तर्फे या आंदोलनातून स्पष्ट संदेश देण्यात आला की, महिलांवरील अत्याचार, राजकीय हिंसा आणि सामाजिक असुरक्षितता याविरुद्धचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहील आणि शासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

Tags: BJPBJP MaharashtrabjppcmcDhammraj Salaveladaki bahinrashtrwadi congress partytejswini kadamtushar kamthe
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक

थेरगावात व्हेरॉक कप U-12 क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात;
पहिल्या दिवशी चार सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची झळाळती कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews