TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, February 3, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, February 3, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा होणार अजित पवार यांच्या हस्ते सन्मान -भाऊसाहेब भोईर

TwinCity News by TwinCity News
August 20, 2025
in इतर
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिंचवड : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेला ९ ऑगस्ट रोजी २९ वर्षे पूर्ण झाले आहेत.  २३ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शाखेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे  शाखेच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या मान्यवरांना ‘‘कै. बालगंधर्व’, ‘कै. स्मिता पाटील’, ‘कै. आचार्य अत्रे’, ‘कै. अरुण सरनाईक’, ‘कै. जयंत दळवी’ ई. मान्यवरांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच शहरातील स्थानिक कलाकार व रंगमंचावरील विविध तंत्रज्ञ यांना विषेश पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती अ.भा.मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी  दिली.

यावेळी सुहास जोशी,राजेंद्र बंग,संतोष रासने,संतोष शिंदे,गौरी लोंढे,रुपाली पाथरे आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना भोईर म्हणाले,नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात नेहमीच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवून शहराचे सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य करण्यात येते. शाखेने आजतागायत दोन नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. या वर्षीही २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५ वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. यावेळी मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबई चे विश्वस्त मा. अशोक हांडे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

‘कै. बालगंधर्व पुरस्कार’ – श्री ज्ञानेश पेंढारकर  (ज्येष्ठ नाट्य संगीतकार)

‘आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार’ – श्री संकर्षण कऱ्हाडे (अभिनेता,कवी, लेखक, निवेदक)

‘कै. अरुण सरनाईक पुरस्कार’ – प्रवीण तरडे (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक)

‘कै.स्मिता पाटील पुरस्कार’ –  स्पृहा जोशी (कवयित्री, अभिनेत्री, निवेदिका)

‘कै. जयवंत दळवी पुरस्कार’ – अरविंद जगताप (नाट्य-सिने-मालिका लेखक)

याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहराचे चे भूषण पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि ज्येष्ठ शास्त्रीयय गायक पं. सुरेश साखवळकर यांचा नाट्य परिषद, मध्यवर्तीचा‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

विशेष पुरस्कार:-
सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप उर्फ जम्माड देशमुख, संदीप उर्फ बबलू जगदाळे, सोमनाथ तरटे.

याशिवाय राज्यनाट्य स्पर्धा २०२४ चे पुरस्कार विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहेत. यामध्ये मनोहर जुवाटकर,कमलेश बिचे, विनायक परदेशी, अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले, दिनेश साबळे यांचा समावेश आहे.

RELATED POSTS

संत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न…

सोमवारी शहरातील हॉटेल, परमिट रूम आणि बार बंद

कलावंतांच्या हक्कांसाठी आमदार अमित गोरखे यांची अधिवेशनात मागणी

Tags: Ajit Pawarakhil Bhartiya Marathi Naty Parishadbhausaheb bhoirDCM Ajit PawarPCMC
ShareSendTweet
Previous Post

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त;पती आणि सासऱ्याला अटक

Next Post

पिंपळे गुरव येथे झाड कोसळले; कारचे मोठे नुकसान; जीवितहानी टळली;शहरातील जुन्या व जीर्ण झाडांचे ऑडिट करण्याची मागणी

Related Posts

इतर

संत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न…

July 28, 2025
इतर

सोमवारी शहरातील हॉटेल, परमिट रूम आणि बार बंद

July 12, 2025
इतर

कलावंतांच्या हक्कांसाठी आमदार अमित गोरखे यांची अधिवेशनात मागणी

July 11, 2025
इतर

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

June 23, 2025
इतर

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

June 19, 2025
इतर

जेजुरीत भीषण अपघात : पाठीमागून धडक दिल्याने आठ जणांचा मृत्यू, चार जखमी

June 19, 2025
Next Post

पिंपळे गुरव येथे झाड कोसळले; कारचे मोठे नुकसान; जीवितहानी टळली;शहरातील जुन्या व जीर्ण झाडांचे ऑडिट करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews