TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

डेंग्यू प्रतिबंधासाठी मोहीम; महापालिकेकडून अनेक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई

TwinCity News by TwinCity News
July 14, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



पिंपरी, १४ जुलै २०२५ –पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी महापालिकेने आक्रमक पावले उचलली आहेत. औषध फवारणीपासून ते थेट दंडात्मक कारवाईपर्यंत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तसेच उप आयुक्त सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. घरगुती पातळीपासून औद्योगिक व बांधकाम स्थळांपर्यंत सखोल तपासण्या सुरू असून, यामध्ये डासाच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्वरित कारवाई केली जात आहे.

आठ ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात आली कारवाई

* घरांची तपासणी: ४ लाख ६० हजारांहून अधिक घरांपैकी सुमारे ८ हजार परिसरात डास उत्पत्तीचे स्रोत आढळले.

* कंटेनर तपासणी: २४.५ लाख कंटेनरपैकी ९,२०० कंटेनरमध्ये डास वाढीस पोषक स्थिती.

* भंगार दुकाने व बांधकाम स्थळे: १०६६ भंगार दुकाने व १४८१ बांधकाम स्थळांची पाहणी.

* दंडात्मक कारवाई: ३१५९ नोटीसा, ५०१ ठिकाणी थेट दंड — १६.९२ लाखांचा दंड वसूल.


जनजागृतीचा कार्यक्रम :

* महापालिकेकडून केवळ कारवाई नाही, तर जनजागृतीही प्रभावीपणे राबवली जात आहे.

* प्रत्येक घरात माहितीपत्रके पोहोचवली जात आहेत.

* शाळांमधून विद्यार्थ्यांना डास प्रतिबंधाबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे.

* सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे.

* प्रत्येक प्रभागात स्थानिक स्तरावर जनजागृती उपक्रम आयोजीत केले जात आहेत.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

“महापालिकेकडून डासांच्या उत्पत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना सुरू असून, डेंग्यू मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे.”
— शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक,
पिंपरी चिंचवड महापालिका


“नागरिकांनी डासजन्य आजारांपासून मोठ्या प्रमाणात बचाव करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरात व आजूबाजूला पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.”
— सचिन पवार
उप आयुक्त, आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Tags: denguePCMCPCMCIIndiaPimpri ChinchwadPimpri-Chinchwad
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी चिंचवडचे नाव “जिजाऊनगर” करा; उमा खापरे यांची विधान परिषदेत मागणी 

Next Post

महापालिका हद्दीतील भूसंपादनाची सर्व प्रकरणे ५ सप्टेंबर पर्यंत निकाली काढा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

महापालिका हद्दीतील भूसंपादनाची सर्व प्रकरणे ५ सप्टेंबर पर्यंत निकाली काढा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जाधववाडीत कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews