TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पुणे

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४;ईव्हीएम मशीन्सची, बर्न्ट मेमरी,
कंट्रोलरची तपासणी व पडताळणी होणार

TwinCity News by TwinCity News
July 22, 2025
in पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर ७ दिवसांच्या आत ईव्हीएम मशीन्सची, बर्न्ट मेमरी / कंट्रोलरची तपासणी व पडताळणी करीता उमेदवारांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्याची तरतुद आहे.

RELATED POSTS

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

पुणे जिल्हयातील २१ विधानसभा मतदार संघांपैकी ११ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी या कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित  ६ उमेदवारांपैकी ४ मतदार संघांमध्ये निवडणूक याचिका दाखल आहे.  उर्वरित 2  उमेदवारांच्या अर्जानुसार २५ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी व पडताळणीचे कामकाज करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.


२१ जुलै २०२५ रोजी २१३ – हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमाद्वारे  हडपसर  विधानसभा मतदार संघातील २७मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रामधील नोंदवलेल्या मतांची मतमोजणी होणार असल्याचा  तसेच त्याच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदान चिठ्ठयांची पुनश्च: मोजणी २५ जुलै २०२५ ते ०२ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात येणार असल्याचा व्हिडीओ प्रसिध्द केला होता.

भारत निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार  संबंधित उमेदवारांनी या कार्यालयास कोणत्या ईव्हीएम मशीन्स तपासावयाच्या आहेत याची यादी दिलेली आहे, त्यानुसार त्या  क्रमांकाच्या ईव्हीएम मशीन्स सुरक्षा कक्षातून  काढून  उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर  कंट्रोल युनिट मधील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते पडलेली आहेत ते दाखवले जाणार आहे. यावेळी विधानसभा निवडणूकीत उमेदवारांना मिळालेल्या  मतांच्या व्हीव्हीपॅट स्लीपस ची मोजणी होणार नाही. त्यामुळे प्रशांत जगताप यांनी प्रसिध्द केलेल्या व्हिडीओतील निवेदन हे भारत निवडणूक आयोगच्या मतदान यंत्रांच्या तपासणी व पडताळणी संदर्भातील मानक प्रणालीनुसार नाही असे, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे मिनल कळसकर यांनी प्रसिध्दी कळविले आहे.

Tags: Election Commission of IndiaElection Commission of MaharashtraEVMPUNEpune district
ShareSendTweet
Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत
अमित गोरखे यांच्या पुढाकाराने २८९ जणांचे रक्तदान

Next Post

पुणेकरांची मेट्रो बिहारला पळवली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Related Posts

पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

January 29, 2026
पुणे

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

December 20, 2025
पुणे

पुण्यात ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ ते २८ डिसेंबर दरम्यान; देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

December 19, 2025
पुणे

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

September 15, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
Next Post

पुणेकरांची मेट्रो बिहारला पळवली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

जाधववस्ती बोगस एस आर ए प्रकरणी अण्णा बोदडे, आर के डेव्हलपर्स, ग्रेस डेव्हलपर्स आणि वाडकर पाटील असोसिएट यांच्यावर कारवाई करा :- मच्छिंद्र तापकीर   

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews