TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home क्रीडा

पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग अंतिम सामन्यात असवानी डेअरडेविल्स संघ विजयी

TwinCity News by TwinCity News
June 21, 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


पिंपरी चिंचवड दि.२१ जून२०२५:  शहर क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या PCPL  टी20 क्रिकेट स्पर्धेत असवानी डेअरडेविल्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून विजेतेपद मिळविले.  ही स्पर्धा फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी येथे झाली.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष रोहिदास कोंडे , अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल , उपसचिव डॉ. दिलीपसिंह मोहिते, उद्योजक श्रीचंद आसवानी, विजय आसवानी, माणिकचंद ऑक्सरीचने राजेश पवार उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक – छत्रपती संभाजी किंग्ज २० षटकात ५ बाद १४५ धावा – साईश शिंदे (५६ धावा) , विशाल गव्हाणे (४५ धावा), अथर्व भोसले (१३ धावा) , शहाबाज सय्यद (१/११) गणेश कलेल (१/१९) पराभूत विरूद्ध

आसवानी डेरेडेविल्स १९.२ षटकात ६ बाद १४९ धावा गणेश अंकुशे (५९ नाबाद*) रुद्र पटेल (२४ धावा), मनोज राऊत (१९ धावा) करण जाधव (३/२९) , साईश शिंदे (१/१६) , अक्षय डावखरे (१/२९)

अंतिम सामन्याचा  मॅन ऑफ दि मॅच – गणेश अंकुशे

सर्वोत्कृष्ट फलंदाज – हर्षल हाडके – विश्वा टायगर्स

सर्वोत्कृष्ट गोलंदाज – जीत भारती – बारणे स्पोर्ट्स अकॅडमी

सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक – आदित्य एकशिंगे – विश्वा टायगर्स

अष्टपैलू खेळाडू – साईश शिंदे – छत्रपती संभाजी किंग्ज

यावेळी खासदार  बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला असून भविष्यात या शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू तयार होतील व पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करून स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

RELATED POSTS

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

Tags: appa baraneAswani DaredevilscricketPCMCPCPLPimpri Chinchwad Premier Leaguesports
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा

Next Post

‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा स्तुत्य उपक्रम : वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम

Related Posts

क्रीडा

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

December 15, 2025
क्रीडा

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

November 17, 2025
क्रीडा

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

November 13, 2025
क्रीडा

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; व्ही.डब्ल्यू.सी.सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लबचे विजयी प्रारंभ

November 13, 2025
क्रीडा

थेरगावात व्हेरॉक कप U-12 क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात;
पहिल्या दिवशी चार सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची झळाळती कामगिरी

November 4, 2025
Maharashtra

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

October 24, 2025
Next Post

‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा स्तुत्य उपक्रम : वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम

बेकायदेशीरपणे केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews