राहुल भोसले,डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर, सिद्धार्थ बनसोडे यांच्या प्रचाराला आघाडी; प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी पॅनलला जनतेचा भक्कम पाठिंबा
पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा उत्तरार्ध सुरू असताना प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरण अधिकच चैतन्यमय झाले...














