TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

बिहारचा निर्णय म्हणजे भाजपवरील विश्वास! – शंकर जगताप

TwinCity News by TwinCity News
November 15, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, बिहार निवडणुकीमध्ये येथील नागरिकांनी राज्याचा विकास, स्थिरता आणि मुख्य म्हणजे भाजपच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाचे प्रतिबिंब महाराष्ट्रात देखील उमटणार आहे यात कोणतीही शंका नाही असे मत पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी बिहार  निवडणुकीनंतर व्यक्त केले. आजच्या विजयाचे मुख्य कारण सुशासन, लोकांचा प्रचंड विश्वास आणि बिहारमध्ये सुधारलेली कायदा व्यवस्था हेच असू शकते असेही जगताप म्हणाले.

बिहार राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित एनडीए सरकारला “न भूतो न भविष्यती” असा प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी केले. याच निर्णयाचे प्रतिबिंब महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे पिंपरी चिंचवड मध्ये दिसेल असेही निवडणूक निकालानंतर जगताप यांनी म्हटले आहे.

जगताप पुढे म्हणाले बिहार राज्याच्या निवडणुकीत जनतेने विकास, स्थैर्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत भाजप-प्रणीत एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमताने विजयी केले आहे. हा विजय केवळ निवडणुकीचा नाही, तर बिहारच्या जनतेने दिलेला विकासाच्या मार्गावरील ठोस विश्वास आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारची सुधारलेली कायदा व्यवस्था हा यातील मुख्य मुद्दा आहे.गंगा पथ रिव्हर फ्रंट,पाटणामध्ये मेट्रो यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले गेले. एनडीए सरकार लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.  या उलट महागटबंधनने केवळ आपले नेते आणि कुटुंबाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्याने बिहारच्या जनतेने यांना साफ नाकारले आहे.

जगताप पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांचा आणि सुशासनाचा लाभ राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला. त्याचेच फलित म्हणजे बिहारच्या मतदारांनी पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीए सरकारच्या हातात राज्याची धुरा सोपवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अराज्य पासून मुक्तता मिळाली आहे. आता बिहार 3.0 होण्याची वेळ आहे.यातून औद्योगीकरण आणि स्टार्टअप उभे राहतील. गुणवत्तापूर्ण शिक्षण, औद्योगीकरण आधारित प्रणाली, गुंतवणूक आणि राज्यात रोजगाराचे मॉडेल असेल असा विश्वास आहे.


भाजपबद्दल वाढलेल्या विश्वासाचा विजय

हा विजय देशभरातील मतदारांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक असून, भविष्यातील अधिक मजबूत आणि सक्षम भारताची पायाभरणी करणारा आहे.या विजयासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो. हेच विजयाचे चित्र पिंपरी चिंचवड मध्ये दिसेल.

शंकर जगताप
निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

Tags: bihar election 2025Shankar Jagatap
ShareSendTweet
Previous Post

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

Next Post

सेवा विकास बँकेतील धक्कादायक प्रकार; शासनाच्या परवानगीशिवाय बँक बंद व २०५ कामगाराची कपात

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

सेवा विकास बँकेतील धक्कादायक प्रकार; शासनाच्या परवानगीशिवाय बँक बंद व २०५ कामगाराची कपात

सांगवीत गुजर स्नेहवर्धिनीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात ५० रक्त पिशव्यांचे संकलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews