TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

भारतीय संविधान दिनानिमित्त सांगवीकरांसाठी वाय-फाय – डॉ. धम्मरत्न गायकवाड

TwinCity News by TwinCity News
December 2, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, प्रभाग क्रमांक 32 -भारतीय संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरातील नागरिकांसाठी हर घर इंटरनेट – हर मन कनेक्ट’ हा एक लोकहिताचा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे युवा शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न भाऊ गायकवाड यांनी हा उपक्रम अधिकृतपणे जाहीर केला.

संविधान दिनाचे औचित्य साधत ‘हर घर इंटरनेट – हर मन कनेक्ट’ या नावाने हा प्रकल्प सुरू केला असून, सांगवीला Smart, Digital आणि प्रगत बनवण्याच्या उद्दिष्टाने मोफत Wi-Fi इंटरनेट कनेक्शन आणि फ्री HD TV चॅनल्स सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

डॉ. गायकवाड म्हणाले की, “जनतेच्या हक्कासाठी, जनतेच्या सुविधांसाठी आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने सांगवीतील प्रत्येक घर जोडले जाणार आहे. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना समान संधी मिळावी हीच संविधानातून मिळालेली समता, न्याय आणि स्वातंत्र्याची खरी प्रेरणा आहे.”

या उपक्रमामुळे सांगवीतील नागरिकांना तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याची संधी मिळणार असून, डिजिटल सबलीकरणाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

Tags: Dr.Dhammratn Gaikwadfree wi-fiSangavi
ShareSendTweet
Previous Post

प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या सूचनांची गांभिर्याने दखल घ्या – श्रावण हर्डीकर

Next Post

यशवंत भोसले यांच्या नेतृत्वात कामगारांचा मोठा विजय; सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेची शासकीय चौकशी उद्या

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

यशवंत भोसले यांच्या नेतृत्वात कामगारांचा मोठा विजय; सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेची शासकीय चौकशी उद्या

हिंजवडी समस्यांवर ''फास्टट्रॅक लेबर कोर्ट,  लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews