TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

२५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

TwinCity News by TwinCity News
June 23, 2025
in पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
850
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड, दि.२३ जून २०२५ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रोजगार व स्वयंरोजगार विभाग, पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दि .२५ जून रोजी “भव्य रोजगार व स्वयंरोजगारराभिमुख मेळावा”  आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन “महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे” यांच्या हस्ते होणार असून या मेळाव्यास मनसे नेते अनिल शिदोरे,  बाबु वागस्कर, अॅड. गणेश सातपुते, अॅड. किशोर शिंदे, बाळा शेंडगे, हेमंत संभूस ,रणजित शिरोळे,  अजय शिंदे, योगेश खैरे, पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले आदी उपस्थित राहणार आहेत.

५० नामांकित कंपन्यांचा सहभाग, २००० पेक्षा अधिक संधी

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा


दिवसभर चालणार्‍या रोजगार मेळाव्यात ५० नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, २००० पेक्षा जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सहभागी कंपन्यांमध्ये Samsonite, Volkswagen, Spark Minda, Mahindra, Tata Group, ITC, यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचा समावेश आहे. संगणक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व इतरही विविध शाखांतील उमेदवारांना भरपूर संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील युवकांसाठी ही सुवर्णसंधी असून रोजगार स्थळावरच थेट मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती महेंद्र बैसाने यांनी दिली.

इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह थेट मेळाव्यात सहभागी व्हावे, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही,  उमेदवारांनी क्यूआर कोड चा अथवा लिंकचा वापर करून आपला बायोडाटा अपलोड करुन सहभाग नोंदवावा,असे आवाहन राज्य उपाध्यक्ष  महेश महाले यांनी केले आहे.

या उपक्रमाद्वारे मनसेने पिंपरी चिंचवड शहरातील युवकांसाठी रोजगाराच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले असून, समाजातील बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा काढण्याचा कृतिशील प्रयत्न केला जात असल्याचे मत सचिन चिखले यांनी मांडले.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था, रोजगार, उद्योगता आणि नाविन्यता विभागाचे सहकार्य लाभले आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील  विविध आयटीआय चे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सरचिटणीस सिद्धताई आंगणे यांच्यासह पिंपरी चिंचवड मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यासाठी व्यवस्थापन करीत आहेत.

Tags: #amit thakareemploymentITCMaharashtra Navnirman SenaMahindraMNSPCMCPimpri ChinchwadRaj Thakaresachin chikhalesainath babarSpark MindaTata GroupVolkswagen
ShareSendTweet
Previous Post

बेकायदेशीरपणे केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next Post

दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews