TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट

TwinCity News by TwinCity News
June 23, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड, दि.२३ जून २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. झाडे लावणे हे सोपे काम असले तरी ती जगवणे आणि ती संवर्धित करणे हेच खरे कार्य आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागच्या वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सिंह बोलत होते.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, मनोज सेठिया, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, माजी नगरसदस्य चंद्रकांत नखाते, बीआरटीचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मोरे, महापालिका उद्यान विभागाचे उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, योगेश वाळूंज, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, उद्यान निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, उद्यान सहाय्यक प्रदीप गजरमाने, तसेच ग्रीन यात्रा यांच्या सह अनेक सामाजिक संघटना देखील सहभागी होत्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहीम उपक्रम हाती घेतला आहे. या वृक्षारोपण अभियानांतर्गत शहरात दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.. यामध्ये ताम्हण, बहावा, नीम, शिसव या वृक्षांसारख्या विविध देशी व पर्यावरणपूरक प्रजातींची झाडे लावली जाणार आहेत. तसेनअन्य देशी झाडांच्या प्रजांतीचा देखील समावेश आहे. या झाडांची निवड जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच स्थानिक हवामानाशी सुसंगत राहील यासाठी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समन्वयाने हाती घेण्यात आलेल्या या वृक्ष लागवड मोहिमेस शहरातील नागरिकांसह अनेक समाजिक संघटना देखील सहकार्य करत आहेत. चला तर मग एकत्र येऊया ‘आपले शहर हरीत शहर’ करूया …

–प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


या वृक्ष लागवड मोहिमेत उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने दीड लाख देशी झाडे लावण्यात येणार आहेत. आपल्या परिसरात वृक्ष लागवड करावात्याचे असल्यास आम्हाला कळवा आपण एकत्रिपणे तेथे देशी वृक्षांची लागवड करू व आपल्या शहराला अधिक हरित करू.

उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Tags: garden 1.5 treesPCMCpcmcindiapradip jambhale patilShekhar Singhtree paintingtreesumesh dhakane
ShareSendTweet
Previous Post

२५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

Next Post

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी : प्रकाश क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews