TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

“विरोधकांना सन्मान, मला मात्र डावलले गेले”; भाजपमधील उपेक्षेमुळे संदीप वाघेरे राष्ट्रवादीत

TwinCity News by TwinCity News
December 22, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख विठ्ठल ऊर्फ नाना काटे उपस्थित होते.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

पक्षप्रवेशानंतर बोलताना संदीप वाघेरे यांनी भाजपमधील अनुभवांवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपकडून विक्रमी मतांनी विजय मिळवूनही पक्षातील शहर नेतृत्वाने मला पाच वर्षे कोणतीही जबाबदारी दिली नाही, असा आरोप त्यांनी केला.
पक्षाशी निष्ठा राखूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडेच पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रभागातील पारंपरिक विरोधकांना पक्षात घेतले गेले. ज्या नावांना आम्ही ठाम विरोध केला होता, त्यांनाच मानाचे स्थान देण्यात आले. हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ करणारे होते, असे वाघेरे म्हणाले.

या संदर्भात शहरातील भाजपच्या आमदारांशी चर्चा करूनही शेवटच्या क्षणी भूमिका बदलण्यात आल्याने आपला विश्वास डळमळीत झाला, असे त्यांनी नमूद केले. आम्हाला कोणतीही कल्पना न देता प्रवेश घडवून आणण्यात आले. हा विश्वासघात होता, अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यानंतर आपल्या सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांचे कार्यक्षम नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि विकासाभिमुख धोरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस हा योग्य पर्याय असल्याचा विश्वास निर्माण झाला, असे वाघेरे यांनी स्पष्ट केले.
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहोत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: Ajit PawarNana Katerashtrawdi congresssandip waghere
ShareSendTweet
Previous Post

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

पेड न्यूज वर प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती लक्ष ठेवणार;अध्यक्ष तृप्ती सांडभोर,सचिवपदी किरण गायकवाड यांची नियुक्ती – आयुक्त श्रावण हर्डीकर

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

पेड न्यूज वर प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती लक्ष ठेवणार;अध्यक्ष तृप्ती सांडभोर,सचिवपदी किरण गायकवाड यांची नियुक्ती - आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरीत वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती;  26 डिसेंबरला आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews