TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, August 6, 2025
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, August 6, 2025
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

TwinCity News by TwinCity News
July 31, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा दरवर्षीप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात होणाऱ्या या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (शुक्रवार) सकाळी ९.३० वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे,शंकर जगताप,महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य,माजी नगरसदस्या तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  

          या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जीवनावर आधारित शाहीरी, व्याख्यान,गझल,तसेच लोकगीते,सांस्कृतिक गीते कवीसंमेलन,भक्तिगीते, पारंपारिक वाद्यांचे वादन,महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, एकपात्री प्रयोग,लोककला महाराष्ट्राची असे विविध कार्यक्रम होणार आहेत

विचार प्रबोधन पर्वाचे वेळापत्रक

शुक्रवार ०१ ऑगस्ट २०२५

स. ९.०० वा. साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील प्रतिमेस तर स. ९.३० वा. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या भक्ती शक्ती चौक येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

सनई वादनाने दररोज कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

सनई वादन-संयोजक दत्तू चव्हाण

हलगी वादन – येडेश्वरी हलगी ग्रुप सादरकर्ते- सागर यादव

स. ९.३० वा. गीत गायनाचा कार्यक्रम – स्वर चंदन
सादरकर्ते – चंदन कांबळे

स. १०.३० वा. शाहिरी जलसा
सादरकर्ते -लेखणीचा बादशाह – बापू पवार
स. ११.३० वा. स्वरांश हा सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते- शेखर साळवे

दु. १२.३० वा. हिंदी मराठी नव्या जुन्या गाण्यांचा कार्यक्रम
सादरकर्ते -अविनाश होरे

दु. १.३० वा. “हसा व निरोगी रहा” तणावमुक्ती कार्यक्रम,सादरकर्ते- महाराष्ट्राचे हास्य सम्राट चॅनेल स्टार
– जॉली रावत, दिव्येश शिरवंडकर, राजदीप कदम,सत्यपाल कदम

सायं. ३.०० वा. बॅन्ड स्पर्धा स्पर्धेचे आयोजन
संयोजक – नाना कांबळे

सायं. ५.०० वा. उद्घाटन समारंभ

सायं. ५.३० वा. “डक्कलवारांचे बसव पुराण” हा प्राचीन संस्कृतीचा वेध घेणारा दुर्मिळ कार्यक्रम
सादरकर्ते – धर्मा डक्कलवार

सायं. ६.०० वा. मेरा भारत महान देशभक्तीपर गीते व इतर गीते
-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका ममता नेणे सादरकर्ते राजू जाधव

रात्री ८.०० वा. भक्तीगीते भावगीते लोकगीते हा २५ कलाकारांचा कार्यक्रम
सादरकर्ते -वर्षा पवार, सुजाता कांबळे

शनिवार २ ऑगस्ट २०२५

स. ९.०० वा. – सनई वादन
संयोजक – सुरेश जोगदंड, बाबू पाटोळे .

स. १०.०० वा. प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते – पल्लवी घोडे

स. ११.०० वा. “गीते – अण्णा भाऊंची ”
सादरकर्ते – मोहम्मद रफी शेख

दु. ११.३० वा गजल कार्यक्रमाद्वारे अण्णा भाऊंना वंदन
सादरकर्ते – अशोक गायकवाड

दु. १२.३० वा. ” लहूजी वस्ताद साळवे – एक थोर क्रांतीगुरू ” या विषयावर व्याख्यान
व्याख्याते – विशाल मराठे

दु. १.०० वा. साहित्यसम्राटास गीतातून अभिवादन
सादरकर्ते – धिरज वानखेडे

दु. २.०० वा.लोक गीतांचा १५ कलाकारांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम 
सादरकर्ते – भाऊ बापू (मांग) कलापथक नारायणगावकर

दु. ३.०० वा. परिसंवाद विषय- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान
सहभाग –  १) प्रा. प्रदीप कदम २) प्रा. बालाजी कांबळे (हिप्परगेकर) ३) संदिपान झोंबाडे ४) विजय हनवते,कामगार निरीक्षक  ५) दिशा खिलारे
सूत्रसंचालन – अण्णा कसबे, आभार – नितीन घोलप

सायं. ५.०० वा. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे – एक थोर साहित्यिक या विषयावर व्याख्यान
व्याख्याते –  सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील

सायं. ६.३० वा. अण्णांची विचारधारा गीते,सादरकर्ते – कामिनी खंडागळे

सायं. ८.०० वा. ही दौलत अण्णांची लोक गीतांचा भव्य कार्यक्रम
सादरकर्ते – सुनील नाईकवाडी

RELATED POSTS

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक समितीतर्फे अभिवादन


रविवार ०३ ऑगस्ट २०२५

स. ९.०० वा. सनई वादन
संयोजक – रामदास कांबळे, डी. पी खंडाळे

स. १०.०० वा. “होय मी सावित्री फुले बोलतेय” – एकपात्री प्रयोग
सादरकर्ते – उषा कांबळे
स. १०.३० वा. खेळ पैठणीचा कार्यक्रम लोकगीते,गायन,नृत्यकलाकारांसह, मानाची पैठणी ५० हून अधिक बक्षिसे 
सादरकर्ते – श्री. के.डी.कड कार्यक्रमाचे संयोजक – माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप व ज्योती वैरागर

दु. १.३० वा.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीते
सादरकर्ते –  रणजीत खंडागळे, निलेश देवकुळे

दु. ३.०० वा.परिसंवाद विषय- अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरणाची दिरंगाई ?
सहभाग – १) गणपत भिसे २) विजय बगाडे ३) भाऊसाहेब अडागळे ४) प्रतिभा भाळके
सूत्रसंचालन –  सतीश भवाळ, संजय ससाणे

दु. ५.०० वा.६५ कलाकारांचा भव्य दिंडी महोत्सव
सादरकर्ते :- श्री.विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळ, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग

दु. ७.०० वा. “लोकगीतांचा भव्य कार्यक्रम”
सादरकर्ते – आरती पुणेकर

सायं. ८.०० वा.”मराठी साज हा कलेचा बाज” मराठी गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते – मिठू पवार


सोमवार (०४ ऑगस्ट २०२५)
स. ९.०० वा. सनई वादन
संयोजक – आशाताई शहाणे, केसरताई लांडगे

स. १०.३० वा. “स्वर्ण लहरी” – ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम
सादरकर्ते – अनिकेत जवळेकर

स. ११.३० वा. क्रांतिकारी गीते अण्णा भाऊंची सादरकर्ते – क्रांती येडके व विशाल लोंढे

दु. ०१.०० वा. ओल्ड इज गोल्ड ऑक्रेस्टा नवीन जुन्या गीताचा कार्यक्रम
सादरकर्ते – चंद्रकांत नगरकर

दु. ३.०० वा. परिसंवाद विषय- १८७१ चा गुन्हेगारी जमातीचा कायदा आणि त्यांचे झालेले मातंग समाजावरील परिणाम
सहभाग १) डॉ. धनंजय भिसे २) अजित केसळेकर ३) प्रदीप मोहिते ४) ॲड. किरण जावीर (पुणे)
सूत्रसंचालन – युवराज दाखले आभार- संजय धुतडमल

सायं. ५.०० वा. “लोकगीतांचा भव्य कार्यक्रम”
सादरकर्ते- संगीता लाखे, शशिकांत कोठावडे

सायं. ७.०० वा. संतवाणी अण्णांची -.सुप्रसिद्ध गायक.चंद्रकांत प्रल्हाद शिंदे,सादरकर्ते – गायक पल्लवी पत्की ,

रात्री ८.०० वा. “लोककला महाराष्ट्राची”
महाराष्ट्राची लोक संस्कृती जपणारा मराठमोळा कार्यक्रम सादरकर्ते सोनाली म्हस्के

मंगळवार ०५ ऑगस्ट२०२५

स. ९.०० वा. सनई वादन संयोजक – अण्णा लोखंडे माजी नगरसदस्य भगवान शिंदे

स.९.३० वा.प्रबोधनपर गीते जयश्री कांबळे

स. १०.०० वा.वंदन साहित्यांच्या शिल्पकारांना सुपरस्टार
कलाकार – सार्तक शिंदे, दर्शन जावळे, दिव्या गायकवाड
सादरकर्ते- शितल चव्हाण

दु. १२.०० वा.गौरव अण्णांचा.महेश भांबिड व शिल्पा पांचाळ

दु. १२.३० वा.गौरव गाथा अण्णांची
सादरकर्ते – दिगंबर गरुड व प्रियांका पुजारी

दु. १.०० वा. लोक गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते- काव्यभूमी संस्था

दु. ३.०० वा. परिसंवाद विषय- मातंग समाजाच्या विकासाची उद्दिष्टे
सहभाग १) आमदार अमित गोरखे २) मनोज तोरडमल ३) अरुण जोगदंड ४) इंजि.सचिन अडागळे,  सूत्रसंचालन हनुमंत नाना कसबे आभार संजय ससाणे

सायं. ५.०० वा. अण्णांची गौरव गाथा
सादरकर्ते – बाळासाहेब निकाळजे , संजय मगर,

सायं. ६.०० वा.समारोप कार्यक्रम

सायं. ६.३० वा.लोकगीते
सादरकर्ते – चित्रसेन भवार व महादेव तुकाराम मस्के

सायं. ८.०० वा.गौरवशाली अण्णांची गाथा २५ नृत्य कलाकारांचा भव्य कार्यक्रम
सादरकर्ते – शैलेश लोखंडे


बुधवार ०६ ऑगस्ट २०२५
स. ११.०० वा. – निमंत्रित कवींचे कवि संमेलन
संयोजक – सुनिल भिसे
ठिकाण – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी
या विचार प्रबोधन कार्यक्रमास शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: 1 Augustannabhau sathelokshahir annabhau sathe jayanti
ShareSendTweet
Previous Post

रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पानपाटील यांची नियुक्ती

Next Post

अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट; डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी

Related Posts

पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

August 3, 2025
पिंपरी चिंचवड

‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!

August 1, 2025
पिंपरी चिंचवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक समितीतर्फे अभिवादन

August 1, 2025
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ४७७६ पदे रिक्त; नागरी सेवांवर परिणाम – अ‍ॅड. धम्मराज साळवे यांची भरतीसाठी ठाम मागणी

August 1, 2025
पिंपरी चिंचवड

रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पानपाटील यांची नियुक्ती

July 31, 2025
पिंपरी चिंचवड

दिव्यांग बांधवांमधील कौशल्यांचे विश्लेषण करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उपयुक्त ठरेल – आयुक्त शेखर सिंह

July 30, 2025
Next Post

अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट; डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी

महापालिकेतील ४७७६ पदे रिक्त; नागरी सेवांवर परिणाम – अ‍ॅड. धम्मराज साळवे यांची भरतीसाठी ठाम मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

August 3, 2025

‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!

August 1, 2025

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक समितीतर्फे अभिवादन

August 1, 2025

महापालिकेतील ४७७६ पदे रिक्त; नागरी सेवांवर परिणाम – अ‍ॅड. धम्मराज साळवे यांची भरतीसाठी ठाम मागणी

August 1, 2025

Popular News

  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महापालिकेच्या शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळ्याप्रकरणी अटक; शाळेतील काही सीसीटीव्ही  कॅमेरे बंद; महापालिकेला उशिरा जाग

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (12)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (6)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (11)
    • Pune (6)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (3)
  • इतर (20)
  • क्रीडा (1)
  • गुन्हेगारी (23)
  • पिंपरी चिंचवड (59)
  • पुणे (22)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (7)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews