TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, February 2, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, February 2, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

TwinCity News by TwinCity News
August 23, 2025
in Uncategorized
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
355
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार शहरातील विविध वसाहती, सोसायट्या, गावठाणे आणि गृहप्रकल्प यांचा समावेश करून एकूण ३२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. या प्रभाग रचनेवर हरकत  नोंदविण्यासाठी ४ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक प्रभागात कोणकोणते भाग येतात, याची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे आहे:

RELATED POSTS

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका;भाजप समोर केवळ विकासाचा मुद्दा – मंत्री, पंकजा मुंडे

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत घेतली बैठक

करिश्मा बारणे यांचा ‘जिंकण्याचा निर्धार’ ठळक; उमेदवारीसाठी दिली मुलाखत

प्रभाग क्र.०१ – चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती इत्यादी., ऐश्वर्यम कोर्टयार्ड, शाईन सिटी इमारत इ.

प्रभाग क्र.०२ – चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, वुडस व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग इत्यादी.

प्रभाग क्र.०३ – मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी च-होली, डुडुळगाव इ.

प्रभाग क्र.०४ – भाग १- दिघी गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाडनगर भंडारी स्कायलाईन, साई पार्क, समर्थनगर, कृष्णानगर, रूणवाल पार्क, विजयनगर, दिघी गावठाण, काटे वस्ती, इत्यादी, भाग २ व्ही. एस.एन. एल. गणेशनगर, रामनगर, बोपखेल गावठाण इत्यादी.

प्रभाग क्र.०५ –  रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्रीपार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत भाग इत्यादी. 

प्रभाग क्र.०६ – धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर, सदगुरूनगर इत्यादी.

प्रभाग क्र.०७ – शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर इत्यादी.

प्रभाग क्र.०८ – जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केंद्रींय विहार, पीएमआरडीए सेक्टर १२ गृहप्रकल्प, संत नगर, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर, इत्यादी,

प्रभाग क्र.०९ – टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्यमनगर, स्वप्ननगरी, पंतप्रधान आवास योजना, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तूउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर, महिंद्रा अन्थिया हौ. सोसायटी इत्यादी,


प्रभाग क्र.१० – संत ज्ञानेश्वर नगर (म्हाडा), मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, इंदीरानगर, सरस्वती विश्व विद्यालय परिसर, आंबेडकर नगर, एच.डी. एफ. सी कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर इत्यादी..


प्रभाग क्र.११ – नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, शिवाजी पार्क, शिवतेज नगर, म्हेत्रे वस्ती, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर इत्यादी.


प्रभाग क्र.१२ – तळवडे गावठाण, एम.आय.डी. सी., आय.टी. पार्क, ज्योतीबा मंदीर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर म्हेत्रे वस्ती भाग, ताम्हाणे वस्ती भाग, शिवसृष्टी सोसा. परिसर तळवडे इत्यादी.


प्रभाग क्र.१३ – निगडी गावठाण, सेक्टर २२-ओटास्किम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण मंदीर परिसर, साईनाथनगर इत्यादी.


प्रभाग क्र.१४ – चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, जयगणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो, काळभोर नगर, ऐश्वर्यम सोसायटी, शुभश्री सोसायटी, दत्तवाडी, तुळजाईवस्ती इत्यादी.
प्रभाग क्र.१५ – आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर नं.२४, २५, २६, २७, २७अ, २८. सिंधूनगर, परमार पार्क, स्वप्नपुर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत, एलआयसी, एक्साईज, इत्यादी.
प्रभाग क्र.१६ – वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, नॅनोहोम सोसायटी, शिंदे वस्ती, रॉयल कासा सोसायटी, सेक्टर क्र.२९, रावेत, सिल्वर पाम ग्रोव्हर, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, के. व्हीले. सोसायटी, के, टाऊन सोसायटी, सिल्व्हर ग्रेसिया सोसा., भालचंद्र विहार सोसा., सेलेस्टीयल सिटी फेज २, फेलिसिटी सोसा., मामुर्डी, किवळे इत्यादी.

प्रभाग क्र.१७ – दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भोईर नगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, नागसेननगर, आहेरनगर, वाल्हेकरवाडी गावठाण, चिंचवडेनगर, बळवंतनगर, बिजलीनगर, इत्यादी.


प्रभाग क्र.१८ – एस. के. एफ. कॉलनी, रस्टन कॉलनी, पवना नगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर, तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क, दर्शन हॉल, माणिक कॉलनी, लक्ष्मीनगर, यशोपुरम सोसायटी इत्यादी.


प्रभाग क्र.१९ – विजयनगर, न्यू एस. के. एफ कॉलनी, उद्योगनगर, क्वीनस् टाऊन, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईर कॉलनी, गावडे पार्क, एम्पायर इस्टेट, विस्डम पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी माग, भिमनगर, निराधारनगर, सम्राट अशोकनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर, बौध्दनगर, वाल्मीकीनगर, सॅनीटरी चाळ, माटनगर, माजी मंडई, पिंपरी कॅम्प इत्यादी.


प्रभाग क्र.२० – विशाल थिएटर परिसर, एच.ए. कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, सी. आय.आर.टी., पार्श्वनाथ सोसायटी, कासारवाडी भाग, अग्रसेननगर, कुंदननगर भाग इ.


प्रभाग क्र.२१ – मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदीरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता हॉस्पिटल, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, वैष्णोदेवी मंदीर, मासुळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदीर, बालामल चाळ, कैलासनगर, ज्ञानेश्वरनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी भाग इत्यादी.


प्रभाग क्र.२२ – काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर भाग, नढेनगर, कोकणे नगर, राजवाडे नगर, इत्यादी.
प्रभाग क्र.२३ – प्रसुनधान, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस कॉऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, पवार नगर, बापूजी बुवा नगर, जयमल्हार नगर भाग, धनगर बाबा मंदिर परिसर, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी इत्यादी.

प्रभाग क्र.२४ – आदित्य बिर्ला हॉस्पिटल, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, ग्रिन्स हाऊसींग सोसायटी, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर भाग, गणेशनगर, म्हतोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर, बेलठिकानगर माग, इत्यादी.


प्रभाग क्र.२५ – माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकानगर, निंबाळकरनगर, भुमकरवस्ती, वाकड, काळा-खड़क मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, केमसे वस्ती, रोहन तरंग सोसायटी, प्रिस्टाईन सोसायटी, स्वरा प्राईड रेसीडेन्सी इत्यादी.
प्रभाग क्र.२६ – पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदीर परिसर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणुनगर भाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी.


प्रभाग क्र.२७ – तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, तांबे शाळा परिसर, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, एस.एन.बी.पी. स्कूल परिसर, रॉयल ऑरेंज काऊंटी, आकाशगंगा सोसायटी इत्यादी.


प्रभाग क्र.२८ – फाईव्ह गार्डन, शिवार गॉर्डन, प्लनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ लैंड, गोविंद गार्डन इत्यादी.


प्रभाग क्र.२९ – कल्पतरू इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, श्रीकृष्ण नगर, गोकुळ नगरी, भालेकरनगर, पिंपळेगुरव, सुदर्शन नगर, वैदूवस्ती, इत्यादी.
प्रभाग क्र.३० – शंकरवाडी भाग, सरीता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, हिराबाई लांडगे झोपडपट्टी, जवळकर कॉलनी, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिध्दार्थ नगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एस.टी वर्क शॉप इत्यादी. आनंदवन, SMS कॉलनी, जयभिमनगर, महात्मा फुले नगर,


प्रभाग क्र.३१ – माग-१: राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, किर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, मयुरनगरी, रामनगर, गांगाडेनगर भाग, विद्यानगर, ज्ञानेश पार्क, स्वामी विवेकानंद नगर, समता नगर, राजाराम नगर, ढोरे पाटील फार्म, CME कॉलनी, संत तुकारामनगर, आनंद पार्क भाग इत्यादी. भाग-२: उरो रुग्णालय,


प्रभाग क्र.३२ – सांगवी गावठाण, कुंभार वाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणी नगर, जयमालानगर, उषकाल सोसायटी, पवनानगर, संगमनगर, प्रियदर्शनी नगर, पी.डब्ल्यू. डी. कॉलनी, एस. टी. कॉलनी, ममतानगर, शितोळेनगर, पुष्यापार्क, कृष्णानगर, साईराज रेसीडेंसी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ सोसायटी, शिवदत्तनगर, शिवरामनगर.

Tags: ChinchwadPCMCPCMC electionpimpriPimpri Chinchwad municipal corporationPrabhag Rachana
ShareSendTweet
Previous Post

पिंपळे गुरव येथे झाड कोसळले; कारचे मोठे नुकसान; जीवितहानी टळली;शहरातील जुन्या व जीर्ण झाडांचे ऑडिट करण्याची मागणी

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Related Posts

Uncategorized

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका;भाजप समोर केवळ विकासाचा मुद्दा – मंत्री, पंकजा मुंडे

January 10, 2026
Uncategorized

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत घेतली बैठक

December 19, 2025
Uncategorized

करिश्मा बारणे यांचा ‘जिंकण्याचा निर्धार’ ठळक; उमेदवारीसाठी दिली मुलाखत

December 18, 2025
English

“New Classes, New Friends, New Dreams… The First Day of School is Always Special” – Nana Kate

June 16, 2025
Maharashtra

Old bridge over Indrayani River collapses at Kundmala; 6 dead, 25 to 30 missing

June 15, 2025
पाणीटंचाईचा वाढता प्रश्‍न : मराठवाड्यातील शेकडो गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे
Crime

पाणीटंचाईचा वाढता प्रश्‍न : मराठवाड्यातील शेकडो गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे

June 9, 2025
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा १२६ पदाधिकाऱ्यांची 'जम्बो'कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews