TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • गुन्हेगारी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, June 25, 2025
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • गुन्हेगारी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, June 25, 2025
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज :आयुक्त शेखर सिंह

TwinCity News by TwinCity News
June 14, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी १४ जून २०२५: संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी भक्ती-शक्ती चौकात १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी शहरात दाखल होणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज असून त्याचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालखी मार्गाची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यावेळी विठ्ठल मंदीराचे विश्वस्त  तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम,पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, देवन्ना गट्टूवार,नितीन देशमुख, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, वैशाली ननावरे, नितीन देशमुख,शिवाजी वाडकर, संतोष दुर्गे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे,प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे,सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे  तसेच पोलीस निरीक्षक बापू डेरे, भोजराज मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले,पालखी मार्गावर अडथळा होणार नाही याबाबत पोलिसांनी खात्री करून परवानगी दिल्यानंतर महापालिका परवानगी देण्याचा निर्णय घेईल.रस्त्यांची डागडूजी, विद्युत विभागाची कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी. पालखी मार्गावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यात यावी. पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापन करावे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे. तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक ठिकाणी महापालिकेच्या वतीने आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले.


आषाढीवारी पालखीने पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर निगडी येथील भक्ती शक्ती येथे सर्व वारकरी बांधव तसेच विश्वस्त आणि दिंडीप्रमुख यांचे महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे स्वागत केले जाणार आहे. या ठिकाणी उभारण्यात येणारा स्वागत कक्ष तसेच करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दलची माहितीही पाहणी दौऱ्याच्या वेळी आयुक्त  सिंह यांनी घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो. या ठिकाणची देखील त्यांनी पाहणी करत माहिती घेतली. याशिवाय खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, खंडोबा माळ परिसर, काळभोर नगर यासह पालखी मुक्कामाचे ठिकाण येथे पाहणी करून आयुक्त सिंह यांनी आढावा घेतला.

जनता संपर्क अधिकारी

RELATED POSTS

संत निरंकारी मिशनद्वारा वाल्हेकरवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न;१३० अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी : प्रकाश क्षीरसागर

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

Tags: AshadivariPCMCPUNEShekhar Singh
ShareSendTweet
Previous Post

विद्यार्थ्यांचे परदेशी  शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

वाय.सी.एम. रक्तकेंद्रांतर्गत शहरात ‘जागतिक रक्तदाता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

Related Posts

पिंपरी चिंचवड

संत निरंकारी मिशनद्वारा वाल्हेकरवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न;१३० अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले

June 23, 2025
पिंपरी चिंचवड

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी : प्रकाश क्षीरसागर

June 23, 2025
इतर

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

June 23, 2025
पिंपरी चिंचवड

दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट

June 23, 2025
पिंपरी चिंचवड

२५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

June 23, 2025
पिंपरी चिंचवड

‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा स्तुत्य उपक्रम : वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम

June 21, 2025
Next Post

वाय.सी.एम. रक्तकेंद्रांतर्गत शहरात 'जागतिक रक्तदाता दिन' मोठ्या उत्साहात साजरा

PCMC schools ready to welcome students on June 16

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

Blood Donation Camp Successfully Organized by Sant Nirankari Mission at Walhekarwadi; 130 Devotees Donated Blood Selflessly

June 23, 2025

संत निरंकारी मिशनद्वारा वाल्हेकरवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न;१३० अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले

June 23, 2025

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी : प्रकाश क्षीरसागर

June 23, 2025

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

June 23, 2025

Popular News

  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Old bridge over Indrayani River collapses at Kundmala; 6 dead, 25 to 30 missing

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वाय.सी.एम. रक्तकेंद्रांतर्गत शहरात ‘जागतिक रक्तदाता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PCMC schools ready to welcome students on June 16

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजित पवार विरोधात महेश लांडगेंचे श्रेययुद्ध; पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी,भाजपा आमने-सामने

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (9)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (6)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (8)
    • Pune (6)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (3)
  • इतर (17)
  • क्रीडा (1)
  • गुन्हेगारी (7)
  • पिंपरी चिंचवड (24)
  • पुणे (16)
  • भारत (5)
  • महाराष्ट्र (16)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (4)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • गुन्हेगारी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews