TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home क्रीडा

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; व्ही.डब्ल्यू.सी.सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लबचे विजयी प्रारंभ

TwinCity News by TwinCity News
November 13, 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,  पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे फोर स्टार क्रिकेट मैदानावर आयोजित “पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धे” ला उत्साहपूर्ण सुरुवात झाली. आज खेळविण्यात आलेल्या दोन सामन्यांमध्ये व्ही. डब्ल्यू. सी. सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.


पहिला सामना : व्ही. डब्ल्यू. सी. सी. विजयी
पहिल्या सामन्यात व्ही. डब्ल्यू. सी. सी. संघाने जोरदार फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद २४६ धावा केल्या. अजित गव्हाणे (४५), सुजल श्रीखंडे (३९) आणि हॅरी सावंत (१६) यांनी संघाला मोठा स्कोअर उभारून दिला.

प्रत्युत्तरात स्कोर स्पोर्ट्स क्लबने २० षटकांत ७ बाद १४६ धावा केल्या. गगनदीप सिंगने एकहाती झुंज देत नाबाद १०२ धावा केल्या, मात्र संघाला विजय मिळवता आला नाही.
व्ही. डब्ल्यू. सी. सी. कडून हॅरी सावंतने प्रभावी गोलंदाजी करत ३ बळी घेतले, तर साहिल शेखने २ बळी घेतले.
सामनावीर : हॅरी सावंत

दुसरा सामना : टू नाईन स्पोर्ट्स क्लबचा दमदार विजय
दुसऱ्या सामन्यात टू नाईन स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १७७ धावा केल्या. स्नेहासिस साहू (४२), ओम जाधव (३२) आणि वंश चावला (३२) यांनी प्रभावी फलंदाजी केली.

मौलाना आझाद क्रिकेट क्लबच्या संघाने प्रत्युत्तरात १६.३ षटकांत सर्वबाद ८८ धावा केल्या. सोहम साळवे (१९) आणि प्रदीप साळवे (१३) यांनी थोडी झुंज दिली. टू नाईन स्पोर्ट्स क्लबकडून स्नेहासिस साहूने फक्त ५ धावांत ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तर कमल शर्मा यांनी ३ बळी मिळवले.
सामनावीर : स्नेहासिस साहू

RELATED POSTS

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप


फोर स्टार मैदानावर झालेल्या या दोन्ही सामन्यांनी स्पर्धेची सुरुवात रोमांचक केली असून, पुढील सामने आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags: cricketPimpri Chinchwad CricketT-20p Pimpri chicncwad
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Next Post

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

Related Posts

क्रीडा

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

December 15, 2025
क्रीडा

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

November 17, 2025
क्रीडा

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

November 13, 2025
क्रीडा

थेरगावात व्हेरॉक कप U-12 क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात;
पहिल्या दिवशी चार सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची झळाळती कामगिरी

November 4, 2025
Maharashtra

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

October 24, 2025
क्रीडा

पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग अंतिम सामन्यात असवानी डेअरडेविल्स संघ विजयी

June 21, 2025
Next Post

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

बिहारचा निर्णय म्हणजे भाजपवरील विश्वास! - शंकर जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews