पिंपरी, पिंपरी पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू ( हिरानंद)आसवानी, संदीप वाघेरे,प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या प्रचारार्थ आज भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीस उदंड प्रतिसाद लाभला.
रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. वाळुंजकर आळी – वाघेरे कॉ-1 वाघेरे कॉ-4 पवना आळी- मिलिंद नगर – रिव्हर रोड शगुन चौक साई चौक – वैष्णवीदेवी मंदिर – .डब्बू आसवानी ऑफिस पर्यंत म्हाडा भैरवनाथ नगर – भीमनगर -नवमहाराष्ट्र शाळा पॉवर हाऊस चौक -वैभव नगर संजय गांधी नगर अशोक थि ए टर – गणेश हॉटेल जगदंबा स्वीट रॅली काढण्यात आली.
या रॅलीत पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे कल्पना घाडगे ज्योती साठे अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .













