TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पुणे

आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपा प्रवेश;पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघात उलथा पालथ

TwinCity News by TwinCity News
December 20, 2025
in पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महानगरपालिका निवडणूक रंगू लागली आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश होत आहे. असे असताना आता सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, भाजपाला थेट आणि मोठा फायदा होणार असल्याचे चित्र आहे.

RELATED POSTS

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुण्यात ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ ते २८ डिसेंबर दरम्यान; देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांकडून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला जात आहे. त्यातच आता पुण्यातही अनेक इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे असताना वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सुरेंद्र पठारे यांची ओळख ही संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांचा मजबूत गट आणि स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका अशी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक व नागरी प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले असून, त्यांचा मोठा जनाधार आहे. हा जनाधार आता भाजपाच्या पाठीशी उभा राहणार असल्याने, आगामी निवडणुकांत भाजपाची स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विरोधी पक्षांना मोठा धक्का

पठारे यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील मध्यमवर्गीय, युवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भाजपाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपात सहभागी होण्याची तयारी दर्शवत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

Tags: bapusaheb pathareBJPPMCMLA bapusaheb pathareSurendranagar pathareVadgaon sheri
ShareSendTweet
Previous Post

पुण्यात ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ ते २८ डिसेंबर दरम्यान; देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

Next Post

भोसरीत अमोल डोळस यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ; विकासाच्या संकल्पाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

January 29, 2026
पुणे

पुण्यात ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ ते २८ डिसेंबर दरम्यान; देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

December 19, 2025
पुणे

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

September 15, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

July 31, 2025
Next Post

भोसरीत अमोल डोळस यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ; विकासाच्या संकल्पाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एक दिलाने, एक विचाराने संघटनाच्या ताकदीवर पिंपरी महापालिकेत कमळ फुलविणार!- शंकर जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews