शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार ”प्रॉपर्टी कार्ड” आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
पिंपरी, 6 जानेवारी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे ( प्रॉपर्टी कार्ड) महापालिका निवडणुकीनंतर ...
Read more




