Tag: PCM

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २०जुलै रोजी रोजगार मेळावा;५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी

पिंपरी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने बेरोजगारांसाठी भव्य “नोकरी महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. ...

Read more