लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाची उंची वाढवा;कलारत्न,समाजभूषण पुरस्कार द्या; २०२५ च्या प्रबोधन पर्वातील आर्थिक गैरव्यवहार फ्लेक्सद्वारे मांडण्यास परवानगी द्या; नागरिकांच्या सूचनांची दखल घ्या- जयंती नियोजन बैठकीत नागरिकांची मागणी
पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या ...
Read more