आरक्षित जमिनींवरील रहिवाशांना ७/१२ व प्रॉपर्टी कार्ड द्या; शंकर जगताप यांची विधानसभेत मागणी
प्राधिकरणाच्या आरक्षित जमिनींवरील रहिवाशांना मालकी हक्क देण्यासाठी ‘विशेष बाब’ म्हणून शासनाने निर्णय घ्यावा' आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत उपस्थित केला ...
Read more