काळेवाडीत अज्ञात टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
काळेवाडी, अज्ञात टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला, ओठाला, डाव्या हाताला आणि डाव्या गुडघ्याला ...
Read more