TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

संत निरंकारी मिशनचा बाल संत समागम उत्साहात संपन्न

TwinCity News by TwinCity News
September 1, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
266
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भोसरी,  संत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या कृपा-आशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे रविवार  ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे झोनचा भव्य बाल संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी १० ते १ या वेळेत पार  पडलेल्या या समारंभात ३ ते १५ वयोगटातील २५०० हून अधिक बाल संत व त्यांचे पालक पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून सहभागी झाले. गीत, कविता, नाटिका व विचारांच्या माध्यमातून लहान बालकांनी सद्भावना, विशालता, समर्पण, विनम्रता व सहनशीलता यांसारख्या दैवी गुणांचा संदेश समाजात पोहोचवला.
            या समागमाचे विशेष आकर्षण ठरली बाल प्रदर्शनी, या मध्ये  “मनुष्य जीवनाचा उद्देश”, “अन्नाबाबत जागरूकता”, “मोबाईलचे तोटे”, “कणा-कणा तुन शिक्षा”, “मन की बात – AI रोबोट”  या प्रात्यक्षिकद्वारे संत निरंकारी मिशन चा संदेश पोहोचवण्यात आला. समाजात वृद्धाश्रमांची वाढती संख्या या चिंताजनक विषयावर सादर झालेल्या नाटिकेतून पालकांविषयीची कृतज्ञता, कौटुंबिक मूल्यांचे आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तसेच मल्लखांब, तायक्वॉंडो, व्हॉलीबॉल, स्केटिंग, जिम्नॅस्टिक आदी खेळांमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या ३०० हून अधिक बालकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमात उपस्थित असलेले आ. सखाराम लव्हटे (मुंबई) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पराविद्या ही परमात्म्याचे सत्यस्वरूप जाणण्याची विद्या आहे, जीवनाचा अंतिम उद्देश, आत्मा आणि परमात्मा यांचे नाते, मोक्षप्राप्तीचा मार्ग याची जाणीव करून देणारी विद्या म्हणजेच पराविद्या आणि ती केवळ संपूर्ण सद्गुरूंच्या शरणागतीतूनच प्राप्त होते. आज च्या धकाधकीच्या जीवनामध्ये आई-वडील अतिव्यस्त असल्यामुळे आपल्या मुलांसोबत वेळ घालवत नाहीत परंतु प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत वेळ व्यतीत केला पाहिजे. मुलांमध्ये लहानपणापासूनच भक्तीची ओढ निर्माण झाली तर त्यांचे जीवन आध्यात्मिकतेने समृद्ध होईल आणि ते समाजाचे सुजाण नागरिक बनतील.
            या वेळी पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सद्गुरूंच्या चरणी आशीर्वादाची कामना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी वाडकर व कुणाल सिंह यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

Tags: international nirankari missionnirankarinirankari bal sant samagamnirankari missionnirankari2025PCMC pcmc PCMCNirankari MissionSant Nirankari
ShareSendTweet
Previous Post

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा १२६ पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’कार्यकारिणी जाहीर

Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबवावा:  माजी नगरसेवक विजय शिंदे

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबवावा:  माजी नगरसेवक विजय शिंदे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेवर ३१८ हरकती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews