TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home क्रीडा

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

TwinCity News by TwinCity News
November 13, 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
297
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,  व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित U-12  व्हेरॉक कप 2025 स्पर्धेत ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमीने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीवर विजय मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत पार पडले. खेळाडूंना मार्गदर्शन करताना वेंगसरकर म्हणाले, “खेळातील हार-जीत हा अविभाज्य घटक आहे, परंतु जिंकण्याची सवय लागणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खेळाडूंनी शिस्तबद्ध राहून कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रशिक्षकांच्या मेहनतीमुळेच खेळाडू यशस्वी होत आहेत.”

या वेळी अकॅडमीचे प्रशिक्षक राहुल वेंगसरकर, चिंतामणी वैद्य, भुषण सुर्यवंशी, चंदन गंगावणे, प्रमोद लिमण आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील यांनी केले.

अंतिम सामन्यात ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी ने दमदार कामगिरी करत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीवर मात केली.

स्पर्धेतील विजेते आणि पुरस्कारप्राप्त खेळाडू:

विजेता संघ: ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी

पराभूत संघ: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी

RELATED POSTS

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; व्ही.डब्ल्यू.सी.सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लबचे विजयी प्रारंभ

अंतिम सामनावीर: हर्षदीप साठे (ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी)

स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज: अमोघ आटपाडकर (ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी)

स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज: तनिष्क ढाणे (ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी)

स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: आयुष नायकवडी (चंद्रोस क्रिकेट अकॅडमी)

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: अर्णव चव्हाण (चंद्रोस क्रिकेट अकॅडमी)

Tags: cricket under12Pimpri Chinchwad Cricketthergaontriniti cricket academyvegsarkar cricket academyverock vengsarkar
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; व्ही.डब्ल्यू.सी.सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लबचे विजयी प्रारंभ

Next Post

बिहारचा निर्णय म्हणजे भाजपवरील विश्वास! – शंकर जगताप

Related Posts

क्रीडा

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

December 15, 2025
क्रीडा

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

November 17, 2025
क्रीडा

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; व्ही.डब्ल्यू.सी.सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लबचे विजयी प्रारंभ

November 13, 2025
क्रीडा

थेरगावात व्हेरॉक कप U-12 क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात;
पहिल्या दिवशी चार सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची झळाळती कामगिरी

November 4, 2025
Maharashtra

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

October 24, 2025
क्रीडा

पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग अंतिम सामन्यात असवानी डेअरडेविल्स संघ विजयी

June 21, 2025
Next Post

बिहारचा निर्णय म्हणजे भाजपवरील विश्वास! - शंकर जगताप

सेवा विकास बँकेतील धक्कादायक प्रकार; शासनाच्या परवानगीशिवाय बँक बंद व २०५ कामगाराची कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews