TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home क्रीडा

थेरगावात व्हेरॉक कप U-12 क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात;
पहिल्या दिवशी चार सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची झळाळती कामगिरी

TwinCity News by TwinCity News
November 4, 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
259
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

थेरगाव,पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित १२ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप २०२५” क्रिकेट स्पर्धेला आज थेरगाव येथील मैदानावर जल्लोषात प्रारंभ झाला.

स्पर्धेचे उद्‌घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अभियंता (विद्युत) बापूसाहेब रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पाहुण्यांनी सर्व संघांच्या कर्णधारांना माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम लिखित “अग्निपंख” हे प्रेरणादायी पुस्तक भेट देऊन प्रोत्साहन दिले.

या उद्घाटन सोहळ्यास व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, शादाब शेख, भूषण सुर्यवंशी, राहुल वेंगसरकर तसेच डॉ. विजय पाटील उपस्थित होते.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चार साखळी सामने खेळविण्यात आले. युवा खेळाडूंनी दमदार खेळी करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

आजचे सामने आणि सामनावीर:

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विजयी विरुद्ध किरण क्रिकेट अकॅडमी

RELATED POSTS

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

सामनावीर: प्रीतम पवार (व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी)

ऍथलिट्स क्रिकेट अकॅडमी विजयी विरुद्ध मेव्हरीक्स क्रिकेट अकॅडमी

सामनावीर: श्रीवर्धन गिऱ्हे (ऍथलिट्स क्रिकेट अकॅडमी)


स्पेशल इलेव्हन क्रिकेट अकॅडमी विजयी विरुद्ध ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी

सामनावीर: श्रवण शेटे (स्पेशल इलेव्हन क्रिकेट अकॅडमी)



यंगस्टर्स क्रिकेट अकॅडमी विजयी विरुद्ध क्रिक बेसिक्स अकॅडमी

सामनावीर: नीरव सरनोत (यंगस्टर्स क्रिकेट अकॅडमी)

या सर्व सामन्यांमध्ये तरुण खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी सादर करत स्पर्धेची रंगत वाढवली.

Tags: cricket under12pcmc velocity vengsarkar academy thergaonडॉ. विजय पाटीलपीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीव्हेरॉक कप २०२५व्हेरॉक कप U-12 velocity cup U-12
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक

Next Post

पुररेषेची चिंता सोडा, एका स्क्वेअर फुटालाही धक्का लागणार नाही”- शंकर जगताप

Related Posts

क्रीडा

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

December 15, 2025
क्रीडा

ताथवडे-पुनावळे सोसायटी लीग २०२५ जर्सी उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न; चेतन पवार यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम!

November 17, 2025
क्रीडा

ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी विजेता; दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत व्हेरॉक कप स्पर्धेचा समारोप

November 13, 2025
क्रीडा

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; व्ही.डब्ल्यू.सी.सी. आणि टू नाईन स्पोर्ट्स क्लबचे विजयी प्रारंभ

November 13, 2025
Maharashtra

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

October 24, 2025
क्रीडा

पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग अंतिम सामन्यात असवानी डेअरडेविल्स संघ विजयी

June 21, 2025
Next Post

पुररेषेची चिंता सोडा, एका स्क्वेअर फुटालाही धक्का लागणार नाही"- शंकर जगताप

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews