TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, March 23, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, March 23, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

बेकायदेशीरपणे केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग; पोलिसांकडून गुन्हा दाखल

TwinCity News by TwinCity News
June 23, 2025
in गुन्हेगारी, पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बाणेर, दि.२३जून २०२५: केमिकल वाहतूक करताना कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली. यामुळे केमिकलचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. ही घटना २१ जून रोजी मध्यरात्री मुंबई-बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

ट्रक चालक अब्दुल अलीम मोहम्मद खलील तहसीलदार (७२, कर्नाटक), केमिकल मागवणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचारी तसेच केमिकल वाहतूक करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ़ महात यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक ज्वलनशील केमिकलची वाहतूक करताना स्वतंत्र वाहने वापरणे तसेच त्याबाबत शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असताना देखील आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता आयसोप्रोपाईल अल्कोहोल हायड्राक्लोराइड ऍसिड नायट्रिक ऍसिड फ्युमिंग ९८ आणि इतर साहित्य ट्रकमध्ये एकत्रित भरले. हे साहित्य मुंबई येथून बेंगलोर येथील थॉमस बेकार केमिकल प्रा ली या कंपनीत नेले जात होते. मुंबई-बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे  केमिकल आणि कापड एकत्र आल्याने ट्रकला आग लागली. यामध्ये केमिकलच्या डब्यांचे स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली व धूर पसरला. अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. या घटनेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले. बेकायदेशीरपणे आणि असुरक्षितरित्या केमिकलची वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

RELATED POSTS

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

Tags: firegasillegal gas transferpolicePUNE
ShareSendTweet
Previous Post

‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा स्तुत्य उपक्रम : वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम

Next Post

२५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

Related Posts

पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

January 29, 2026
गुन्हेगारी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

January 9, 2026
गुन्हेगारी

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

December 27, 2025
गुन्हेगारी

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

December 22, 2025
गुन्हेगारी

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

December 22, 2025
Next Post

२५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews