TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

TwinCity News by TwinCity News
December 22, 2025
in गुन्हेगारी
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

काळेवाडी, घर विकून पैसे आणून देण्याच्या कारणावरून एका पतीने आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (१८ डिसेंबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास अमरदिप कॉलनी, ज्योतीबा नगर, काळेवाडी येथे घडली.

RELATED POSTS

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

या प्रकरणात एका महिला फिर्यादीने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदेश लाजरस चोपडे (अमरदिप कॉलनी, जोतीबानगर, काळेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने आपल्या पत्नीला तिच्या आईचे घर विकून पैसे आणून देण्यास सांगितले होते. पत्नीने नकार दिल्याने आरोपीने तिला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने घरातील मोठ्या कुलूपाने पत्नीच्या डोक्यात ठिकठिकाणी वार करून तिला गंभीर जखमी केले. पोलिसांनी संदेश याला अटक केली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Tags: crimekalewadivoilance
ShareSendTweet
Previous Post

काळेवाडीतील विनोद नढे यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत; प्रचाराच्या शुभारंभाला भाजपच्या इच्छुक उमेदवारांचीही उत्स्फूर्त हजेरी

Next Post

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

Related Posts

गुन्हेगारी

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026
गुन्हेगारी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

January 9, 2026
गुन्हेगारी

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

December 27, 2025
गुन्हेगारी

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

December 22, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
गुन्हेगारी

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त;पती आणि सासऱ्याला अटक

August 20, 2025
Next Post

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

“विरोधकांना सन्मान, मला मात्र डावलले गेले”; भाजपमधील उपेक्षेमुळे संदीप वाघेरे राष्ट्रवादीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews