TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, February 2, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, February 2, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

TwinCity News by TwinCity News
December 27, 2025
in गुन्हेगारी
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लक्षवेधी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत या प्रभागातून सर्वप्रथम चारही नगरसेवक निवडून येतील, असा मला विश्वास आहे. भाजपाकडून इच्छुक असलेल्या प्रभागातील 12 उमेदवारांमध्ये कोणताही मनभेद नाही. ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांचे काम आम्ही ‘भाजपा परिवार’ म्हणून करणार आहोत, अशी भावना भाजपाचे उमेदवार आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केली.

RELATED POSTS

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे नगरसेवक उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात प्रभाग क्र. 28 (पिंपळे सौदागर-रहाटणी) क्षेत्रात जोरदार प्रचार सुरू केला आहे.  ग्रामदैवत श्री मुंजोबा मंदिरात आशीर्वाद घेण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पासमोर नतमस्तक होत प्रचाराचा शंखनाद केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभागात फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनियम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ आयकॉन , गोविंद गार्डन यासारख्या प्रमुख वस्ती क्षेत्रात शत्रुघ्न काटे यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे सौदागर आणि रहाटणी क्षेत्रात बऱ्याच विकासकामांचा लाभ झाला आहे. त्याचबरोबर काटे यांची ओळख एक कार्यक्षम, नागरिकाभिमुख नेता म्हणून होत आहे. माझ्या प्रभागाच्या विकासासाठी, लोकांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी एकजूट आणि समर्पणाच्या साथीने हा विजय प्राप्त करू,” अशी ठाम घोषणा त्यांनी केली.

“माझ्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी, त्याच्या विकासासाठी आणि त्याच्या जीवनाच्या दर्जाच्या सुधारण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. आपल्यासमोर असलेल्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे कार्य केले आहे, त्यात आम्ही अधिक योगदान देणार आहे. पिंपळे सौदागर, रहाटणी आणि या क्षेत्रातील सर्व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम आम्ही खंबीरपणे सुरू ठेवणार आहे.  पिंपळे सौदागर- रहाटणी सह पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
– शत्रुघ्न काटे, उमेदवार, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Tags: bjp pcmcpcmcward28Shatrughn Kate
ShareSendTweet
Previous Post

भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार – आमदार शंकर जगताप

Next Post

मा. विरोधी पक्षनेता राहुल भोसले उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Related Posts

गुन्हेगारी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

January 9, 2026
गुन्हेगारी

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

December 22, 2025
गुन्हेगारी

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

December 22, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
गुन्हेगारी

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त;पती आणि सासऱ्याला अटक

August 20, 2025
गुन्हेगारी

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

August 18, 2025
Next Post

मा. विरोधी पक्षनेता राहुल भोसले उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाई विशाल जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सौदागर-रहाटणी प्र. २८ मधून लढवणार निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews