TwinCity News

TwinCity News

प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या संदीप वाघेरे, ढब्बू असवाणी, निकिता कदम आणि प्रियांका कुदळे या चारही उमेदवारांचे अर्ज वैध; प्रचाराला वेग

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवक संदीप वाघेरे,...

वर्षानुवर्षें खुर्च्या उबवूनही गावासाठी काहीच न केलेल्यांना घरी बसवा – संदीप वाघेरे

पिंपरी :वर्षानुवर्षे खुर्च्या उगवूनही पिंपरी गावासाठी काहीच न केलेल्या मंडळींना घरी बसवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक...

प्र.क्र.९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर व सिद्धार्थ बनसोडे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले

पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारी...

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डब्बू आसवानी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पिंपरी,  पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आज आपला...

सचिन चिखले, अश्विनी चिखले, शशिकिरण गवळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जनतेच्या आशीर्वादातून विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार – सचिन चिखले

पिंपरी चिंचवड : पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवारांनी आज उत्साहात उमेदवारी...

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून निरंजन कुमार सुधांशू यांची तर निवडणूक निरीक्षक म्हणून सरिता नरके यांची नियुक्ती

पिंपरी,  - पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास...

प्रभागाच्या विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढणार अन्‌ जिंकणार! – शत्रुघ्न काटे

पिंपरी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर रहाटणी–पिंपळे सौदागर प्रभाग क्र. 28 मधून भारतीय जनता पार्टीने शत्रुघ्न (बापू) काटे...

सारिका विशाल मासुळकर यांच्या उमेदवारीने प्रभाग ९ मध्ये उत्साहाची लाट; राष्ट्रवादी पॅनल अधिक सक्षम

पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सारिका विशाल मासुळकर यांनी उमेदवारी अर्ज...

महापालिकेच्या जनसंपर्क विभागात प्रसार माध्यम व सनियंत्रण समिती कार्यालयाची स्थापना

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांनी सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन करणे बंधनकारकपिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने उमेदवारांच्या...

नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनलचा उमेदवारी अर्ज दाखल;प्रभाग 28 मधून सायली काटे, शीतल काटे, मीनाक्षी काटे रिंगणात

पिंपळे सौदागर,  प्रभाग क्र २८ रहाटणी - पिंपळे सौदागर येथून विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह मीनाक्षी अनिल काटे, सायली उमेश...

Page 5 of 24 1 4 5 6 24