TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, July 21, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, July 21, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या संदीप वाघेरे, ढब्बू असवाणी, निकिता कदम आणि प्रियांका कुदळे या चारही उमेदवारांचे अर्ज वैध; प्रचाराला वेग

TwinCity News by TwinCity News
January 1, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवक संदीप वाघेरे, ढब्बू असवाणी, निकिता कदम आणि प्रियांका कुदळे यांच्या उमेदवारी अर्जांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून छाननी करण्यात आली. या छाननीअंती चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

अर्ज वैध ठरल्यानंतर प्रभागात कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराला आता अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग क्रमांक २१च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत उमेदवारांनी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता तसेच मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देणार असल्याची भूमिका मांडली.

जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रभावी उपाययोजना राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवत प्रभागाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प उमेदवारांनी केला असून, आगामी काळात नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत जोमदार प्रचार राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED POSTS

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

Tags: dabbu aswaninikita kadampcmcward21priyanaka kudalesandip waghere
ShareSendTweet
Previous Post

वर्षानुवर्षें खुर्च्या उबवूनही गावासाठी काहीच न केलेल्यांना घरी बसवा – संदीप वाघेरे

Next Post

प्रभागातील देवदर्शनाने सचिन चिखले यांच्या प्रचाराची विधीवत सुरुवात

Related Posts

पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
Next Post

प्रभागातील देवदर्शनाने सचिन चिखले यांच्या प्रचाराची विधीवत सुरुवात

प्रभाग क्रमांक २३ मधील रेखाताई नरेंद्र माने वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (177)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews