TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

रहाटणी–काळेवाडी प्र.२७ मध्ये चंद्रकांत नखाते यांना प्रचारात स्पष्ट आघाडी; विकासकेंद्रित प्रचारामुळे भाजपाचा जनाधार मजबूत

TwinCity News by TwinCity News
January 13, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


रहाटणी,पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणी–काळेवाडी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत नखाते यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि थेट जनतेशी संवाद साधणाऱ्या प्रचारामुळे नखाते यांच्यासह बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, अर्चना तापकीर यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

नखाते यांनी प्रचाराच्या माध्यमातून प्रभागातील खड्डेमुक्त रस्ते, नियमित पाणीपुरवठा, प्रभावी ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या तसेच मूलभूत नागरी सुविधांवर ठोस भूमिका मांडली आहे. “नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न हेच माझे प्राधान्य” असल्याचे ते प्रत्येक भेटीत ठामपणे सांगत आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा प्रभावी वापर करून प्रभागात अधिक निधी आणणे, रखडलेली कामे पूर्ण करणे आणि नव्या विकासकामांना गती देणे हा नखाते यांचा मुख्य अजेंडा आहे. यामध्ये अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे अद्ययावतीकरण, ड्रेनेज लाईन सुधारणा, सार्वजनिक शौचालये, उद्याने आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा यांचा समावेश आहे.

भाजपाच्या संघटित आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. होम टू होम संपर्क, लघुसभा, स्थानिक नागरिकांसोबत संवाद, सोशल मीडिया व डिजिटल प्रचाराचे प्रभावी नियोजन यामुळे नखाते यांचा संदेश घराघरात पोहोचत आहे. विशेषतः युवकांमध्ये रोजगार व पायाभूत सुविधांबाबत, महिलांमध्ये सुरक्षितता व स्वच्छतेबाबत, तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्य व सोयीसुविधांबाबत नखाते यांच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
“राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता ते सेवाभावाशी जोडणे आवश्यक आहे,” असे सांगत नखाते यांनी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कामाच्या सातत्यावर भर दिला आहे. यामुळे प्रभागातील सुजाण मतदारांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विश्वास निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती, वाढता जनसमर्थन, नागरी प्रश्नांवर आधारित स्पष्ट दृष्टीकोन आणि प्रभावी प्रचार यामुळे रहाटणी–काळेवाडी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपाचे चंद्रकांत नखाते विजयाच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विजयाची औपचारिकताच शिल्लक असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

Tags: archana tapakirbabasaheb tribhuvanchandrakant nakhatepcmcward27Rahatanisavita khule
ShareSendTweet
Previous Post

प्रभाग २० मध्ये भाजप उमेदवार सतीश नागरगोजे प्रचारात आघाडीवर; संत तुकाराम नगरात ‘युवा-अनुभवाचा संगम’

Next Post

आता जाहीरनामा प्रसिद्ध करता, पालिकेत सत्ता असताना नक्की केले काय? – खा. डॉ.अमोल कोल्हे

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

आता जाहीरनामा प्रसिद्ध करता, पालिकेत सत्ता असताना नक्की केले काय? - खा. डॉ.अमोल कोल्हे

“नानी आहे तर विश्वास आहे!”, प्रभाग १ मध्ये संगीता ताम्हाणेंच्या विजयाची चाहूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews