TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

“नानी आहे तर विश्वास आहे!”, प्रभाग १ मध्ये संगीता ताम्हाणेंच्या विजयाची चाहूल

TwinCity News by TwinCity News
January 13, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिखली, पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार तथा माजी नगरसेविका संगीता ऊर्फ नानी ताम्हाणे यांच्या विजयाची चाहूल लागल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे. “नानी आहे तर विश्वास आहे” हा नारा प्रभागात घराघरात घुमू लागला असून, जनतेतून त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

माजी नगरसेविका म्हणून आपल्या कार्यकाळात नानी ताम्हाणे यांनी प्रभागातील मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, अंगणवाडी व शाळा परिसरातील सुविधा, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या उपक्रमांमुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. याच कामाच्या जोरावर त्या पुन्हा एकदा मतदारांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे.

प्रभागातील अनेक भागांमध्ये आजही अनियमित पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार, पावसाळ्यात पाणी साचणे, कचऱ्याची समस्या आणि वाहतुकीचा ताण हे प्रश्न गंभीर आहेत. या सर्व प्रश्नांची जाणीव ठेवत नानी ताम्हाणे यांनी प्रचारादरम्यान “निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवत आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
नानी ताम्हाणे यांचा प्रचार हा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता अनुभव, कामाचा ठोस अहवाल आणि पुढील विकासाचा स्पष्ट आराखडा यांवर आधारित आहे. अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे नूतनीकरण, ड्रेनेज व पावसाळी पाण्याचा निचरा, नियमित कचरा उचल, उद्याने व खेळाची मैदाने, आरोग्य सुविधा बळकट करणे हे त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला असून होम टू होम संपर्क, लघुसभा, स्थानिक नागरिकांशी थेट संवाद, महिला व युवक मेळावे यांमुळे प्रचाराला वेग आला आहे. विशेषतः महिलांमध्ये सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत नानी ताम्हाणे यांच्या कामावर विश्वास व्यक्त केला जात आहे.
“नानी पुन्हा” हा नारा केवळ भावनिक नसून तो त्यांच्या कार्यपद्धतीवर आधारित असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट नातं जपणारी नेतृत्वशैली यामुळेच नानी ताम्हाणे या प्रभाग क्रमांक १ मध्ये पुन्हा एकदा विजयी होतील, असा विश्वास नागरिकांमध्ये वाढत चालला आहे.

एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती, वाढता जनसमर्थन आणि नागरी प्रश्नांवर आधारित ठोस भूमिका पाहता प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता ऊर्फ नानी ताम्हाणे यांच्या विजयाची चाहूल लागल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Tags: pcmcward1sangita tamhane
ShareSendTweet
Previous Post

आता जाहीरनामा प्रसिद्ध करता, पालिकेत सत्ता असताना नक्की केले काय? – खा. डॉ.अमोल कोल्हे

Next Post

‘हा केवळ शब्दांचा जाहीरनामा नाही, तर कृतीचा वादा आहे’-भाजप उमेदवार सतीश नागरगोजे

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

‘हा केवळ शब्दांचा जाहीरनामा नाही, तर कृतीचा वादा आहे’-भाजप उमेदवार सतीश नागरगोजे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; पक्ष कार्यालयात जल्लोषाचा उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews