TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, March 21, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात; विविध विकासकामांचे करणार लोकार्पण व भूमिपूजन

TwinCity News by TwinCity News
June 17, 2025
in इतर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp




पिंपरी चिंचवड, दि. १७ जून २०२५ – शहरात पोलीस आयुक्तालय आणि महापालिकेद्वारे निर्माण करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधा व विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा  उद्या बुधवारी दि.१८ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांचे भव्य शिल्प व संतशिल्प सृष्टी या प्रकल्पाचे वडमुखवाडी, थोरल्या पादुका आळंदी येथे तसेच संतपीठ चिखली येथे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.  चिखली टाऊन हॉल येथे सकाळी १०.३० वाजता विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पाडणार आहे.


बुधवारी एकूण १६  विविध महत्त्वपूर्ण विकासकामे व सेवा सुविधांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या जेष्ठानुबंध -ज्येष्ठ नागरिकता अॅप ,  वाहतुक नियमांबाबत वाॅट्अॅप  असलेले “ट्रॅफिक बडी” अॅप लोकार्पण,  १.५ लक्ष देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ, एम्पायर इस्टेट पुलावरून चिंचवडकडे उतरण्यासाठी व चढण्यासाठी उभारण्यात आलेले रॅम्प, रस्ते, अग्नीशमन केंद्र, मैलाशुद्धीकरण केंद्र, शाळा इमारत, क्लायबिंग भिंत, उड्डाणपूलांचे लोकार्पण अशा विविध प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.

भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक उद्या काळेवाडी येथील रागा लॉन्स या ठिकाणी  पार पडणार असून या बैठकीस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  – शत्रुघ्न काटे (शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर -जिल्हा)

RELATED POSTS

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

Tags: Bharatiya Janata PartyBJPbjppcmcChandrkant Patilchief ministerCmCm of MaharashtraDevendra FadnavisinaugurationministerMuralidhar MohalPCMCPimpri ChinchwadpoliticianspoliticsPUNE
ShareSendTweet
Previous Post

नवे वर्ग, नवे मित्र आणि नवीन स्वप्नं… शाळेचा पहिला दिवस खासच असतो – नाना काटे

Next Post

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

Related Posts

पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
Next Post

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

अजित पवार विरोधात महेश लांडगेंचे श्रेययुद्ध; पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी,भाजपा आमने-सामने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews