TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

अजित पवार विरोधात महेश लांडगेंचे श्रेययुद्ध; पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी,भाजपा आमने-सामने

TwinCity News by TwinCity News
June 18, 2025
in इतर, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड, दि.१८ जून २०२५: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्यात आल्या असताना शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे श्रेय आमच्या पक्षाला व नेत्याला जात असल्याचा दावा अजित पवार व महेश लांडगे यांनी केला.


मंगळवारी सायंकाळी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांच्यासह ३७ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या  विकासाचा पाढा वाचताना अजित पवारांनी पुणे,मुंबई, नाशिक-रस्त्याचे विस्तारीकरण, प्राधिकरण, उड्डाणपूल, रिंगरोड, एमआयडीसी, पाणीप्रश्न, घरकुल, आयटी हब आदींची उहापोह करत 25 वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलून टाकल्याचे सांगितले.  तसेच 2017 नंतर सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने शहराचा विकास खोळंबला.  आपल्याला या शहराला सर्वार्थाने विकसित करण्यासाठी आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवून पुन्हा सत्ता स्थापन करायची असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात पवारांना प्रत्युत्तर देतांना महेश लांडगे म्हणाले की, शहरातील विकास कामांचे लोकार्पण करत असतांना त्या प्रकल्पांची मान्यता,निविदा दिनांक देखील त्या प्रकल्पाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात यावे, जेणेकरून लोकांना प्रकल्पाची कामे कोणी केले याबाबत माहिती मिळेल. कारण निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेते मंडळी प्रकल्पाचे भूमिपूजन करतात, नंतर त्या प्रकल्पाकडे अनेक वर्षे ढुंकूनही बघत नाहीत.  आणि जेव्हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन कामे करतो, तेंव्हा श्रेय घेण्यासाठी तेच लोक पुढे येतात. अशी टीका अजित पवारांवर नाव न घेता महेश लांडगे यानी केली.
तसेच जर कोणी असे करत असेल, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर मी पैलवान आहे. अशांना अंगावर घेण्यासाठी नेहमी तयार असतो, असा सूचक इशारा देखील लांडगे यांनी यावेळी दिला.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आले असताना स्थानिक पातळीवर भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटातील धुसफूस उघडपणे दिसून येते आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही रंगत अधिक वाढणार हे मात्र नक्की.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

Tags: Ajit PawarBharatiya Janata PartyBJPbjppcmcDCMahesh LandageMLAPCMCpoliticsrashtrawadi
ShareSendTweet
Previous Post

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

Next Post

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
महाराष्ट्र

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
Next Post

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

आकुर्डीत ड्रेनेजचे रस्त्यावर पाणी ; भर पावसाळ्यात महापालिकेचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews