TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

आकुर्डीत ड्रेनेजचे रस्त्यावर पाणी ; भर पावसाळ्यात महापालिकेचे दुर्लक्ष

TwinCity News by TwinCity News
June 18, 2025
in इतर, पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अव्वाच्या सव्वा कर वसुली मग मूलभूत सुविधाचं घोड आडल कुठं? नागरिकांचा सवाल

आकुर्डी दि.१८ जून २०२५: आकुर्डी चिखली मुख्य रस्ता असलेल्या फोर्स मोटर जवळील ड्रेनेज लाइन अनेक दिवसांपासून चोकअप झाली असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. परंतु, महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसते आहे. तर  आकुर्डी तून चिखलीकडे जाणारा मुख्य रस्त्यावरच ड्रेनेजचे सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना येताजाता याच सांडपाण्यातून वाट काढावी लागते आहे. सदर पाणी स्ट्रॉंम वॉटर लाईनचे आहे की ड्रेनेज लाईनचे याचा तपास अजून महापालिकेला लागला नाही. याचा मनस्ताप वाहनधारकांसह विद्यार्थी आणि पादचारी नागरिकांना होतो आहे.

महापालिकेच्या मुख्य खात्याकडून खंडोबा मंदिर चौक ते  थरमॅक्स चौक दरम्यान एक किलो मीटर  अंतरावर ड्रेनेजची मोठी लाईन असून सुद्धा ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहते आहे. वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, उघड्या चेंबरमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तर भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महापालिकेचे मूलभूत सुविधा पुरविताना घोडे अडते कुठे असा सवाल नागरिक करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईनचे व्हॉल्व  आहे, त्याच्याभोवती गटारीचे पाणी साचलेले आहे. कदाचित तेच मैला पाणी पाईपलाईन द्वारे घरापर्यंत पोहोचत असावा.

मुख्य खात्याकडून नवीन लाइन टाकेपर्यंत जैसे थे?

मलनिस्सारण विभागाकडून नवीन ड्रेनेज लाइन टाकण्या पर्यंत ड्रेनेज ची जैसे थे स्थिती राहणार आहे का? तोपर्यंत क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या ड्रेनेज देखभाल व दुरुस्ती तसेच स्थापत्य विभागाने तरी तूर्तास काही सोय करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
पिंपरी-चिंचवडकरांचा महापालिकेने अंत पाहू नये. आमच्याकडून कर आकरणी मोठ्या प्रमाणावर आणि वेळेत केली जाते. मात्र मूलभूत सुविधाही वेळेत देत नाही. पावसाळा सुरु झाला तेव्हापासून शहरातील ड्रेनेज ओव्हरफ्लो झाले आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. महापालिकेने याची विल्हेवाट लावावी.
शिवानंद चौगुले सामाजिक कार्यकर्ते

सदर ठिकाणी अनेक दिवसापासून मैला पाणी रस्त्यावरून वाहत आहे, त्याची उपाय योजना केलीच नाही मात्र, ड्रेनेजचा मैलापाणी रस्त्यावर चर खोदून तात्पुरती वाट करून सोडून देण्यात आला आहे. मात्र,  याच मैला पाण्यातून नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने लवकर कार्यवाही न केल्यास  आषाढी वारी निमित्त येणाऱ्या पाहुणे मंडळांच्या निदर्शनास आल्यास महापालिकेला नामुष्की येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा.
बनवारीलाल बोरण स्थानिक रहिवासी

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

Tags: PCMCPimpri ChinchwadpoliticsriverShekhar Singh
ShareSendTweet
Previous Post

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Next Post

जाधववाडी तलाव ९४.५३% भरले; इंद्रायणी नदीत अनियंत्रित विसर्गाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेची सूचना

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

जाधववाडी तलाव ९४.५३% भरले; इंद्रायणी नदीत अनियंत्रित विसर्गाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेची सूचना

जेजुरीत भीषण अपघात : पाठीमागून धडक दिल्याने आठ जणांचा मृत्यू, चार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews