TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त;पती आणि सासऱ्याला अटक

TwinCity News by TwinCity News
August 20, 2025
in गुन्हेगारी
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वाकड, नोकरी, फर्निचरसाठी पैशांची मागणी करत मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून वाकड येथे एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १८ ऑगस्ट रोजी वाकड येथे घडली.

देवेंद्र भाऊसाहेब खैरनार (२६, मोहाडी, धुळे) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिव्या सूर्यवंशी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दिव्या हिचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी (३३, वाकड) आणि सासरा शांताराम उत्तम सूर्यवंशी (६०, वाकड) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सासू, दीर योगेश शांताराम सूर्यवंशी (४०, आंबेगाव) आणि नणंद यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी संगनमत करून दिव्या सूर्यवंशीला नोकरी लागत नाही, माहेरहून फर्निचरसाठी पैसे आणत नाही आणि लग्न झाल्यापासून मूलबाळ झाले नाही या कारणांवरून वेळोवेळी मारहाण केली आणि तिचा छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने १८ ऑगस्ट रोजी वाकड येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

RELATED POSTS

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

Tags: crimedivya suryvanshihundbaliPCMCwakad
ShareSendTweet
Previous Post

पवना धरण 100% भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा होणार अजित पवार यांच्या हस्ते सन्मान -भाऊसाहेब भोईर

Related Posts

गुन्हेगारी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

January 9, 2026
गुन्हेगारी

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

December 27, 2025
गुन्हेगारी

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

December 22, 2025
गुन्हेगारी

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

December 22, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
गुन्हेगारी

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

August 18, 2025
Next Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा होणार अजित पवार यांच्या हस्ते सन्मान -भाऊसाहेब भोईर

पिंपळे गुरव येथे झाड कोसळले; कारचे मोठे नुकसान; जीवितहानी टळली;शहरातील जुन्या व जीर्ण झाडांचे ऑडिट करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews