TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, March 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

TwinCity News by TwinCity News
January 9, 2026
in गुन्हेगारी
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोल्हापूर- प्रतिनिधी, दारूच्या व्यसनातून होणारा कौटुंबिक छळ, चारित्र्यावर संशय आणि वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे २६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांडगाव (ता. करवीर) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात सविस्तर तक्रार दिली असून पती, सासरे आणि सासू यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे.

RELATED POSTS

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला


प्राप्त माहितीनुसार, प्रतीक्षा तुषार कांबळे (वय २६) हिचा विवाह ०४ मार्च २०१९ रोजी तुषार सारंग कांबळे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीची दोन वर्षे संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर पती तुषार याला दारूचे व्यसन लागल्याने तो वारंवार दारू पिऊन घरी येऊन प्रतीक्षाला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.


प्रतीक्षा ही परिचारिका म्हणून काम करत होती. नोकरीवर जाण्यावरून तसेच चारित्र्यावर संशय घेत पतीकडून मारहाण व शिवीगाळ केली जात होती. आर्थिक अडचणीमुळे तिने पुन्हा नोकरी सुरू केली असतानाही छळ सुरूच असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सासरच्या मंडळींकडून घरकामासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या सततच्या छळाला कंटाळून ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी कांडगाव येथील राहत्या घरी प्रतीक्षाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेनंतर मृतदेह सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर येथे नेण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू गळफासामुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.


या प्रकरणी मृत विवाहितेची आई सौ. सुनीता भीमराव कांबळे यांनी ०७ जानेवारी २०२६ रोजी करवीर पोलिस ठाण्यात सविस्तर निवेदन दिले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags: crimekolhapursuside
ShareSendTweet
Previous Post

राहुल भोसले,डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर, सिद्धार्थ बनसोडे यांच्या प्रचाराला आघाडी; प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी पॅनलला जनतेचा भक्कम पाठिंबा

Next Post

स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा -डब्बू आसवानी

Related Posts

गुन्हेगारी

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

December 27, 2025
गुन्हेगारी

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

December 22, 2025
गुन्हेगारी

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

December 22, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
गुन्हेगारी

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त;पती आणि सासऱ्याला अटक

August 20, 2025
गुन्हेगारी

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

August 18, 2025
Next Post

स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा -डब्बू आसवानी

विरोधकांना पराभवाची धडकी भरल्यानेच खोट्या वावड्या" – चेतन बेंद्रे, समीर जावळकर यांचा स्पष्ट निर्वाळा; स्वाभिमानाने केला झालेला पक्षत्याग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews