TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती देणारे विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार अमित गोरखे

TwinCity News by TwinCity News
December 7, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, हिवाळी अधिवेशनाची सुरुवात येत्या सोमवारपासून नागपूर येथे होत असून, यंदाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा मुद्देसूद आणि प्रभावी आवाज दणदणून ऐकू येणार आहे. शहराचे युवा, तरुण, अभ्यासू आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार अमित गोरखे हे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जसे अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण, ग्रामीण भागातील स्मशानभूमीचा ज्वलंत सामाजिक प्रश्न प्रभावीपणे उपस्थित  करणार आहेत.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कामगिरीने राज्य विधानपरिषदेत  वेगळी छाप उमटवली होती. शहरातील शासकीय कर्मचारी, महापालिका, तसेच YCM रुग्णालयातील सुविधांचा अभाव, प्रलंबित योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न, आरोग्यविषयक अडचणी, महिला सुरक्षेचे मुद्दे, क्रीडाविकास, तसेच युवांसाठी आवश्यक असलेली भविष्योन्मुख युवा धोरण असे अनेक ज्वलंत विषय त्यांनी मागील अधिवेशनात भक्कमपणे मांडले होते.

या हिवाळी अधिवेशनातही आमदार अमित गोरखे शहरातील विविध प्रश्न, लोकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या मागण्या स्पष्टपणे मांडणार आहेत. विशेषतः युवांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, प्रशिक्षण, रोजगार, अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित समाजातील  स्मशानभूमीच्या ज्वलंत समस्या याबाबत धोरणात्मक निर्णय आणि सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते ठोस मुद्दे उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

शहराच्या दीर्घकालीन विकासदृष्टीसाठी त्यांनी अलीकडेच मांडलेले PCMC Vision 2032 हे सर्वसमावेशक धोरणात्मक लेखन विशेष चर्चेत राहिले. पिंपरी-चिंचवडच्या पुढील दशकातील शहरी नियोजन, पायाभूत सुविधा, स्मार्ट सेवा, उद्योग वाढ, वाहतूक व्यवस्थापन, हरित शहर संकल्पना आणि युवांसाठीच्या संधी यांचा सखोल रोडमॅप या लेखातून मांडण्यात आला आहे. शहराच्या भविष्यकालीन दिशादर्शक मार्गदर्शिकेच्या रूपात Vision 2032 ने सर्व स्तरांवर चर्चेला उधाण आणले होते, ज्यामुळे आमदार गोरखेंचे कामकाज अधिक ठळकपणे पुढे आले.

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती देणे, सर्वसामान्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवणे आणि शहराचा आवाज ठामपणे मांडणे या भूमिकेतून आमदार गोरखे हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Amit Gorakhehivali adhiveshan
ShareSendTweet
Previous Post

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- R.T.O

Next Post

वासुदेवांच्या माध्यमातून मतदार जनजागृती : सांगवीत डॉ.प्रज्ञाताई गायकवाड यांचा अनोखा प्रचार

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

वासुदेवांच्या माध्यमातून मतदार जनजागृती : सांगवीत डॉ.प्रज्ञाताई गायकवाड यांचा अनोखा प्रचार

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews