TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, July 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, July 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

वासुदेवांच्या माध्यमातून मतदार जनजागृती : सांगवीत डॉ.प्रज्ञाताई गायकवाड यांचा अनोखा प्रचार

TwinCity News by TwinCity News
December 10, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सांगवी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सांगवी येथील प्रभाग क्रमांक 32 मध्ये  डॉ.प्रज्ञाताई गायकवाड परिसरात एका वेगळ्या आणि लोकाभिमुख पद्धतीने उपक्रम सुरू केला आहे. परंपरागत वासुदेव संस्कृतीचा उपयोग करीत मतदान जनजागृती, मोफत वाय-फाय माहिती, तसेच सरकारी सेवांबाबत माहिती देण्याचा अभिनव उपक्रम आज राबविण्यात आला.

RELATED POSTS

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

यामध्ये वासुदेव यांनी त्यांच्या पारंपरिक शैलीतून नागरिकांशी संवाद साधत, मतदानाचे महत्त्व, मतदार म्हणून असलेली जबाबदारी आणि लोकतांत्रिक प्रक्रियेबाबत संदेश दिला. त्यासोबतच डिजिटल सुविधांपैकी हर घर इंटरनेट – हर मन कनेक्ट या मोहिमेअंतर्गत फ्री Wi-Fi उपलब्धतेची माहितीही प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना देण्यात आली.

या उपक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धम्मरत्न गायकवाड (युवक शहराध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड) यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, निवडणुकीकडे जाणाऱ्या वातावरणात नागरिकांमध्ये लोकशाहीविषयी उत्सुकता आणि सहभागी होण्याची भावना निर्माण करणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

“निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली आहे; मतदान हा अधिकार असून कर्तव्य देखील आहे. प्रत्येक घरापर्यंत माहिती, इंटरनेट व लोकशाही संदेश पोहोचला पाहिजे,” असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले.
आज वासुदेवांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मोफत Wi-Fi उपक्रमाची माहिती तसेच मतदान जनजागृती व प्रचार पोहोचवण्याची सुरुवात करण्यात आली.
परंपरागत लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत नागरिकांना सरकारी सुविधा, मतदानाचे महत्त्व आणि डिजिटल सेवांचा लाभ याबाबत जागरूक करण्याचा हा छोटासा प्रयत्न अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे समाधान व्यक्त केले.

Tags: Dr. Pradnyatai GaikwadDr.Dhammratn GaikwadSangaviWard No 32wasudev
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती देणारे विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार अमित गोरखे

Next Post

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Related Posts

पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
Next Post

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

१२ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर पिंपरीत; 'एक संधी वंचितला' सभेत करणार मार्गदर्शन– शहराध्यक्ष नितीन गवळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (177)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews