TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे- प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे

TwinCity News by TwinCity News
December 13, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी ,’पुस्तकी शिक्षणासोबतच पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे!’ अशी अपेक्षा हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, संभाजीनगर, चिंचवड येथे बुधवार, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी व्यक्त केली. महात्मा फुले महाविद्यालय आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. सुरेश साळुंखे बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे,  सी-मेट संस्थेतील प्रा. डॉ. रामचंद्र कलबर्मे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. संजय अहिवळे, प्रा. शहाजी मोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. दत्तात्रय हिंगणे यांनी प्रास्ताविकातून, बुधवार, दिनांक १० डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्रात परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

यामध्ये १० डिसेंबर रोजी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र विभागाच्या वतीने ‘थिंक ग्रीन, कॅल्क्युलेट क्लीन’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करण्यात येईल. ११ डिसेंबर रोजी मराठी, हिंदी, इंग्रजी विभागांच्या वतीने ‘भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान’ या विषयावर, १२ डिसेंबर रोजी भूगोल विभागाच्या वतीने ‘भूगोल आणि शाश्वत पर्यटन’ या विषयावर, १३ डिसेंबर रोजी ‘इमर्जिंग ट्रेण्डस् इन इंटरप्रिनिअरशिप’ या विषयावर, १६ डिसेंबर रोजी इतिहास आणि राज्यशास्त्र या विभागांच्या वतीने ‘भारताचे बदलते परराष्ट्र धोरण : आव्हाने आणि संधी’ या विषयावर, १७ डिसेंबर रोजी शारीरिक शिक्षण, क्रीडा, मानसशास्त्र व ग्रंथालय या विभागांच्या वतीने ‘ए आय, मानसशास्त्र, ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण’ या विषयावर आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी ‘बायो फ्युजन २०२५’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’ अशी माहिती दिली. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी स्वागत केले. याप्रसंगी आय आय टी मद्रास येथील प्रा. डॉ. बीराॅह बैरे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. डॉ. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. प्रज्ञा भरड, प्रा. गणेश भांगरे, प्रा. विजय वानखेडे, प्रा. पौर्णिमा केंगळे, प्रा. सिमरन मुलाणी, प्रा. काजल धुमाळ यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. रीमा बात्रा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रसाद बाठे यांनी आभार मानले.

Tags: mahatma fule mahavidyalay
ShareSendTweet
Previous Post

१२ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर पिंपरीत; ‘एक संधी वंचितला’ सभेत करणार मार्गदर्शन– शहराध्यक्ष नितीन गवळी

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित गोरखे यांच्या “365 दिवस कर्तव्यपथाचे” या  वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित गोरखे यांच्या "365 दिवस कर्तव्यपथाचे" या  वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन

नॉव्हेल विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews