TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 6, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 6, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू;३० जण बेपत्ता

TwinCity News by TwinCity News
June 15, 2025
in इतर, पुणे, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तळेगाव/मावळ, दि.१५ जून २०२५: पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहरालगतच्या इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याने मोठा अनर्थ घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जवळपास २५ ते ३० पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RELATED POSTS

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ६ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद माहिती दिली आहे. त्यामुळे ही दुर्घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, हे स्पष्ट झाले आहे.

घटनेनंतर बचाव पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दल, पोलिस, आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक नागरिकांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, या दुर्घटनेच्या वेळी पर्यटकांसोबत लहान मुलेही उपस्थित होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. आज रविवार असल्यामुळे अनेक पर्यटक कुंडमळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. याच दरम्यान नदीवरील जुना पूल अचानक कोसळला आणि ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि हळहळिचे वातावरण निर्माण झाले असून, मृतांच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असून, अद्यापही बरेच पर्यटक बेपत्ता असल्याची शक्यता आहे.

सध्या घटनास्थळी उच्चस्तरीय चौकशीचे संकेत दिले जात असून, जुन्या आणि धोकादायक पुलांची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: accidentbridgebridge accidentKundmalaMavalPUNETalegav Dabhade
ShareSendTweet
Previous Post

एसटी बस पास आता थेट शाळेत; शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय

Next Post

Old bridge over Indrayani River collapses at Kundmala; 6 dead, 25 to 30 missing

Related Posts

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात
पुणे

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026
गुन्हेगारी

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026
पुणे

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026
महाराष्ट्र

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026
पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

January 29, 2026
Next Post

Old bridge over Indrayani River collapses at Kundmala; 6 dead, 25 to 30 missing

कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; बचाव आणि मदतकार्य सुरू; दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews