TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटी बस पास आता थेट शाळेत; शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय

TwinCity News by TwinCity News
June 15, 2025
in महाराष्ट्र, शिक्षण
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



मुंबई दि.१५ जून २०२५: राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सुखद बातमी आहे. येत्या १६ जून २०२५ पासून एसटी बसचा मासिक पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळेतच उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची घोषणा करताना सांगितले की, “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” या मोहिमेची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहे.

आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी स्थानिक एसटी डेपोपर्यंत जावे लागत होते, त्यामुळे वेळ आणि श्रम खर्च होत होते. आता मात्र एसटी महामंडळाचे कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वाटप करतील. यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांची यादी आधीच तयार ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरनाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना एसटी प्रवासासाठी ६६.६६% इतकी सवलत दिली जाते आणि उर्वरित फक्त ३३.३३% रक्कम भरून त्यांना मासिक पास मिळतो. विशेष म्हणजे, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास देण्यात येतो.

या नवीन व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना रांगेत उभं राहावं लागणार नाही, वेळेवर शाळेत पोहोचता येईल आणि शिक्षणात व्यत्यय येणार नाही. यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही समाधानी आहेत. शिक्षण विभागानेही या उपक्रमाचे स्वागत केले असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास ही योजना उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शालेय जीवन अधिक सुलभ होणार आहे.

RELATED POSTS

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

Tags: EducationMaharashtra Parivahan MahamandalPratap SarnaikeS T busschool bus passSTstudent
ShareSendTweet
Previous Post

पुण्यात कॉंग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

Next Post

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू;३० जण बेपत्ता

Related Posts

शिक्षण

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026
शिक्षण

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026
शिक्षण

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026
महाराष्ट्र

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026
पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
शिक्षण

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026
Next Post

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू;३० जण बेपत्ता

Old bridge over Indrayani River collapses at Kundmala; 6 dead, 25 to 30 missing

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews