TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पवना धरण ७७.५४ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

TwinCity News by TwinCity News
July 8, 2025
in पिंपरी चिंचवड, पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी-चिंचवड, ८ जुलै २०२५ – पवना धरण सध्या ७७.५४% क्षमतेने भरले असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येवा वाढत आहे. सकाळी  ८ वाजता प्राप्त आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडव्याद्वारे पवना नदीपात्रात २८०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने दिली आहे.

पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गाचा हा वेग कमी किंवा अधिक केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच शेती अवजारे, पंप, जनावरे आदी तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, अशी सूचना करण्यात आली आहे.

सखल भागातील नागरिकांना तातडीने माहिती देण्यात यावी आणि सर्वांनी खबरदारी बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.

RELATED POSTS

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

Tags: Khadkwasala dammonsoonPavana damPCMCPUNEraining
ShareSendTweet
Previous Post

Blood Donation Camp Successfully Organized by Sant Nirankari Mission at Walhekarwadi; 130 Devotees Donated Blood Selflessly

Next Post

रासे येथे दारूभट्टीवर छापा; लाखोंचा मुद्देमाल नष्ट

Related Posts

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात
पुणे

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
गुन्हेगारी

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
Next Post

रासे येथे दारूभट्टीवर छापा; लाखोंचा मुद्देमाल नष्ट

पिंपरी महापालिकेच्या पहिल्या महिला उपमहापौर विश्रांती पाडळे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews