TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

जाधववाडीत कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक

TwinCity News by TwinCity News
July 15, 2025
in गुन्हेगारी
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



जाधववाडी, दि.१४ जुलै २०२५: जाधववाडी येथील एका कंपनीतून लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (१३ जुलै) सकाळी उघडकीस आली.

रितेश राजकुमार सोनवणे (२२, माळवाडी, मावळ), कार्तिक निळू रंदिल (१९, इंदोरी, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सतीश पांडुरंग भट (५५, वडगाव मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश हे जाधववाडी येथील मंगलोर मिनरल प्रा ली या कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीतून आरोपींनी १३ हजार रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले. याबाबत तक्रार केली असता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

RELATED POSTS

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

Tags: crimejadhavwadiPCMCthep
ShareSendTweet
Previous Post

महापालिका हद्दीतील भूसंपादनाची सर्व प्रकरणे ५ सप्टेंबर पर्यंत निकाली काढा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Next Post

अलर्ट, पुढील ३ तासांत पुणे-सातारा, रायगड, रत्नागिरीसह  घाटांमध्ये वादळी पावसाचा इशारा

Related Posts

गुन्हेगारी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

January 9, 2026
गुन्हेगारी

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

December 27, 2025
गुन्हेगारी

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

December 22, 2025
गुन्हेगारी

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

December 22, 2025
गुन्हेगारी

पुण्यात गँगवॉर;आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळीबारात मृत्यू

September 5, 2025
गुन्हेगारी

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त;पती आणि सासऱ्याला अटक

August 20, 2025
Next Post

अलर्ट, पुढील ३ तासांत पुणे-सातारा, रायगड, रत्नागिरीसह  घाटांमध्ये वादळी पावसाचा इशारा

निगडीत पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews